श्रीएकनाथ महाराज यांचें चरित्र | Shriiekanaatha Mahaaraanja Yaachen Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shriiekanaatha Mahaaraanja Yaachen Charitra by बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे - Baalkrishn Sahastrabuddhe

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे - Baalkrishn Sahastrabuddhe

Add Infomation AboutBaalkrishn Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) समाधानाच्या गोष्टी सांगून ढृद्दांचे शांतवन करावें. समजूतदार व सद्दुणी पुत्राची किती चहा असते, व तो मातापितरांस किती प्यारा असतो, हे या एकना- थाच्या गोष्टीवरून मुलांनी लक्षांत ठेवाव. घुळाक्षर, लेखनवाचन; व व्यावहारिक हिशोब, च- क्रपाणींने एकनाथास घरीच शिकविले. एकनाथाची बुद्धि इतकी तीव्र असे की) त्यात एकदां पाठ दिला ह्मणजे पुरे, तो त्याने छागलाच घडघडीत ह्मणून दाखवावा. एकनाथाची बुद्धि तांत्र जाणून ह्यास वेदाक्षर खरित येइल; ह्मणून त्याच्या सहाव्या वर्षीच चक्कपाणीने त्याचें मींजीबंधन केले. मुंज झाल्यावर एकनाथाकडून वेदाध्ययन करविले. वेदाध्ययनाचे वेळीं गुरूर्न एकना- थाच्या शीघग्राहकत्वाची नेहमी तारीफ करावी. दगड मांडून छटकी भातुकलींतली पूजा न करितां, मुंज झाल्या- वर मोठ्या भक्तीने खऱ्या देवांची पूना षोडशोपचारे ए-. कनाथ करीत असे. वेदाध्ययनाचा किंवा पूॉअर्चेची कंटाळा कधींच त्याहा आला नाहीं. ह्या दोन्ही गोष्टी त्याने मोव्या उल्हासाने व आवडीने कराव्या. कथा किंवा पुराणश्रवण करण्याचीही एकनाथास अत्यंत होस अपे. साधूंची रसाळ चरित्रे, त्यांच्या अददुत लीला, योगसाथनाचे निरनिराळे माग, व ब्रह्मज्ञानविषयक वादविवाद, ह्या गोष्ठी तो नेहमीं चित्त लावून ऐकत असे. सभाधीटपणा हा त्याचा एक स्वाभाविकच गुण असून, शंकासमाधांनाची' त्याला लहानपणापासूनच अ- तोनात हौस असे. पुराणास गेला ह्मणजे कोणाचा उ- पमर्द॑ न कॉरितां, श्रोत्यांच्या समुदायांत त्यानें अशी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now