अर्धान्गी | Ardhaangi

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अर्धान्गी - Ardhaangi

More Information About Author :

No Information available about निरंतर - NIRANTAR

Add Infomation AboutNIRANTAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
एक नवी रूट हाच सगळ्थात मोठा सामाजिक अन्याय ! पुरुषाला अनिर्बंध स्वातच्रय आणि स्त्रीला आजन्म पारतत्र्य ! त्याना त्या अन्यायास प्रातिकार करता आला पाहिज, वैवाहिक बघनाचे सरक्षण नाकारण्यात आले तरी जगतां येईल असे आत्मरक्षणाच सामथ्य त्याच्यात आले पाहिजे ! आणि हे सामथ्य कायदेशीर पाहिजे ! यासाठी विवाहबघन कायदेशीर ताडता आले पाहिजे. आणि ह्मणून ते जाडतार्नाह कायद्याचे सरक्षण पाहिज, या सवव्यापी अपेक्षेने राजिस्टर मरजचा कायदा निघाला ' शाता सगळे ठीक झाले असे सगळीकडे वाटू लागट. विवाहबधन हे प्रशगी सांडता यऊ लागल्यावर सामाजिक अन्यायाचा बराच बदोबरत झाला आणि अरेरावाना जरब बसली ! सुशिक्षित स्त्रिया आर्थिक स्वावलबनाहतक शिक्षण सपादन करून ते हत्यार जवळ ठेऊन त्या विवाहबघनात प्रव करू लागल्या, आता पुरपाला घराची ग्याबी बाळगता य॒णार नाही. आता ग्रहसीख्य पाहिजे असेल तर ग्रहस्वामिनीचे अधिकार मानले पाहिजेत, वेवाहक सख हा आमचा जन्मसिद्ध आधिकार आहे अह्ली जी 'पुरुषाची घमेड ट्रोती ती रजिस्टर मरेजच्या कायद्याने उतरवली आहे ! आता विवाह हा सलोख्याचा व्यवसाय झाला आहे ! या आपल्या हक्काची जाणीव रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या प्रत्येक स्रीच्या मुद्रेवर दिसत असते.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now