माझा विक्रम | Maajhaa Vikram

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : माझा विक्रम  - Maajhaa Vikram

More Information About Author :

No Information available about भा. रा. भागवत - Bha. Ra. Bhagavat

Add Infomation About. . Bha. Ra. Bhagavat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अशी वेळ आली असून हईश्वरानें आपल्याला प्रेषित म्हणून पाठवलें आदे अशी गंभीर मुद्रा करून त्यानें एक छोटें भाषण केलें. “ लोकहो, ” तो म्हणाला, “ श्रीजुत कावळे ह्यांचा उपहास करूं नका. त्यांना लागेल असं बोळूं नका. त्यांनीं रागाच्या भरांत शिव्या दिल्या तरी त्या सोसा. त्यांनीं लाथा झाडल्या तरी त्या फुलांसारख्या झेला. श्रीज़ुत कावळे. . .” “ पण ते कावळे नाहींत ! ” “ ऐकून घ्या. . .मी सांगती तें द्यांतपणें ऐकून घ्या आणि मग आपल्या मना्ीं ठरवा कीं ते कावळे आहेत का नाहींत! ते जर कावळे नाहींत तर इतका वेळ तुम्हीं त्यांचा सन्मान कां केलात १ त्यांना हार कां घातलेत १ त्यांचे फोटो कां घेतलेत १ ते कावळेच आहेत अशी तुमची खात्री झाली म्हणूनच ना १ आणि अशी ठुमची खात्री कां झाली १ तर वदुम्ही त्यांचा फोटो आजच्या आरोळींत पाहिलेला आहे म्हणूनच ना १” “ पण ते म्हणतात...” “ते लाख म्हणतात !” इंश्वराचा दूत षडविकारांपैकीं रागाच्या केचित्‌ आहारीं जाऊन उद्गारला, “ श्रीजुत कावळे, क्षमा करा!” पुन्हा श्रोत्यांकडे वळून : “ कावळ्यांनी असं कां म्हणावं ह्याला दोन कारणं असूं शकतील. एक तर त्यांचा अप्रतिम विनय. मोठ्या लोकांचा मोठेपणा ह्यांतच असतो कीं ते स्वतःला छोटे समजतात, आपला गौरव केलेला त्यांना आवडत नाहीं कवके गुणी आहेत, कतेबगार आहेत, पण त्यांना प्रसिद्धी नको आहे. स्या मिळणाऱ्या सन्मानाची त्यांना किळस आहे. म्हणून ते आपले सांगतात कौ -आय्ळळ्नांव कावळे नाहीं. हेतु हा कीं आपल्याला लोकांनीं एकटं सोडावं आणि उंदरासारखं हळूच बिळांत सटकायला मिळावं. . .खरं ना कावळेसाह्देब १? रॅ: उ * 1१. सिय न नुस & टन बयसारखे गुरेर केलें. कंबरडे आधींच मोडले असल्यामुळें ११




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now