करवंदें | Karavanden

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Karavanden by नारायण गणेश गोरे - Narayan Ganesh Gore

More Information About Author :

No Information available about नारायण गणेश गोरे - Narayan Ganesh Gore

Add Infomation AboutNarayan Ganesh Gore

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(७)मी वर म्हटल्याप्रमाणें शुभाच्या निमित्तानं मी हीं द्रोणभर करवंदे गोळा केलीं, मुंबईपासून माणिपुर-रंगून येथपयेतच्या प्रदेशांतुन ती वेचून आणलेलीं आहेत. आतां तोंच द्रोण मी महाराष्ट्रांतील तुम्ह विद्यार्थी ब विद्यार्थिनींसमोर ठेवीत आहे. माझ्या मतें मी करवंदें चांगलीं टपेार आणि विकी अशीं पाहून मगच द्रोण भरला आहे. आतां तीं चवीला कितपत उतरतात तें ठर्‍वण्याचें काम तुमचें !२४1१२1५७२३देशमुखवाडी, पुणें २ नारायण गणेश गोरे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now