तन्जावरचे मराठे राजे | Tanjaavarache Maraathe Raaje
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
23 MB
Total Pages :
354
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विनायक सदाशिव वाकसकर - Vinayak Sadashiv Vaakasakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)-: तंजावरचे मराठे राजे [प्रकरण १ ल.
तुंगभद्रा नदीच्या दक्षिणग्रदेशावर अळलीकडेस सुमारे दोनशें वर्षे
विजयानगरचें साख्राज्य पयंत जी एकछत्री सत्ता गाजत होती, ती
व दक्षिणेची स्थिति. सृत्ता विजयानगरसाम्राज्याची होय. त्यापूर्वी
तामिळ, चोल वैगेरे प्रख्यात राज तिक्डेस होऊन गेले. ( परिशिष्ट
१ पहा.) बहामसी सुलतानाच्या दक्षिणेकडील राज्यविस्ताराला प्रति-
बंध या नात्याने हे विजयानगर'चें साम्राज्य स्थापन करण्यांत आलें होतें.
या साम्राज्याने जांबुब्दीपाचा दक्षिणग्रांत आश्चयंकारक त्वरेने व्यापिछा.
कुमार कंपनापासून अच्युतापर्यंत ( सन १३६५-१५१४२ ) सुमारे
पावणे दोनशे वर्षातील अनेक विजेते ब आघिराजे यांच्या कारकीर्दी-
तील पुष्कळ खोदिव लेखाचे अवशेष आजहि हगगोचर होतात; त्या-
वरून हा ग्रात त्याच्या सत्तेखालीं होता असें सिद्ध होतें. क्ृष्णदेव-
रायाच्या आघिपल्याखालीं हं साम्राज्य कळसाला पोचले होते.
यवनसृत्तेपासून अलित्त राहिलेलें हें साम्राज्य कृष्णदेवानंतर तीस
वर्षांनीं संयुक्त शत्रूंनी ल्यास नेलें व दक्षिणेकडील सर्वात भव्य नगर
नामहोष होऊन राहिले. संरक्षणाच्या आशेने हिंदूंचे खातंत्र्य दक्षिणे
कडेस गेलें होते, पण ताछिकोटच्या सन १५६५ मधील युद्धाने
त्याची मृत्युधांटच वाजविली. तथापि, यानंतर नायक व मराठ यांनी
कांहींकाळ खातंत्र्य उपभोगिले, परंतु तेहि अल्यजीर्वांच झाले
त्यामुळें सवे दक्षिणहिदुस्थान प्रथम यावनी अमलाखालीं व नंतर
आंग्लसत्तेखाली कायमचे गेले. विजयानगरच्या साम्राज्यांत मोडणारी
जिंजी, तंजावर, मदुरा (पारेशिष्ट २) व म्हैसूर हीं संस्थानें त्या साम्रा-
ज्याचा नाश होतांच स्वतंत्र होऊन पुढे लवकरच दक्षिणेचे सुल्तान
व उत्तेरेचे मोगल यांच्या आघिराजञ्यात प्रविष्ट झाली. विजयानगरची
साम्राज्यसत्ता प्रचलित असतांना त्या सत्तेतील ज्या माडलीकाना विजया-
नगराच्या राजाधिराजाचे पादत्राण शिराघाये समजण्यांत भूषण वाटत
User Reviews
No Reviews | Add Yours...