मराठीचा परिमळ खंड १ | Marathiichaa Parimal Khand 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
39 MB
Total Pages :
546
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)४ है दे.
नवकविता यांचा भाषा-वेष साधासुधाच असतो. त्याशित्राय बहुजन-
समाजाच्या हृदयाला थेट भिडणार लेखन होऊंच शकत नाहीं.
जन-सेवा हें साध्य व भाषा-सेत्रा हे साधन, असें मानणाऱ्या
सरस्वती-पुत्रांच्या भाषा-रोलीचा हा एक निसर्ग-छुंदर प्रवाह झाला.
पण बाम्विलास करून आपल्या बुद्धीचे तेज पसरविणारे पंडितकविहि
सवे देशांत, सवकाळी निमाण झाळेले आहेतच. सूक्ष्म व गहन ज्ञानाचे
संशोधन व प्रगति होते ती अशा पडितांकडूनच. संस्कृतांतहि व्यास-
वाहिमकी यांनीं भारत-रामायण रचले ते आपल्या डोळ्यापुढं समाजांतील
झञवटला थर ठेवून, पण कालिदास भवभूतिप्रभ्रतांनीं आपल्या प्रतिभेच्या
विलासासाठीं कलारुचिर भाषा उपयोाजिली. मराठींतह्वि मुक्तेश्वर-मोरो-
पंतांदींनीं आपल्या प्रज्ञेचे पराक्रम आपल्या काव्यांत दाखविले; तसच
कोल्हहकर-गडकरी इत्यादि साहित्यिकानी मराठी भाषेला नटवून-
थटवून कलासंपन्न बनावं. त्यांच्या भाषेंत कृत्रिमता येणें अपरिह्ायेच
होतें. त्यांचा आवाज विद्दान मंडळीच्या कानापर्यंतच जाऊन
पोचला. सवसामान्य समाजाचे हृदय हलवून त्याचें परिवतेन करूं
इच्छिणाऱ्या लेखकाने आपली भाषा, रानच्या वाऱ्याप्रमाणे, मोकळी
ठेवली पाहिजे.
प्रस्तुतच्या प्रथम खंडांत ज्या पंचवीस साहित्यिकांचा परिचय
घडवबिळेळा आहे; त्यांचे एकेक यग्ुण जो कोणी निरखून-पारखून
पाहीळ; त्याला मराठी भाषेची थोरी पटल्या-
अज्ञानी आक्षेप शिवाय कधींच रहाणार नाहीं. ज्ञानेश्वरी म्हणजे
तर॒दिव्य दीप-कछिकाच ! तिची तुलना
तिच्यारीच होऊं शकते. पण त्याशिवाय नामदेवांच्या अभेगांतील
आतेता व प्रेमळपणा जगांतील कोणत्याही अभिजात कवीला साजून
दिसणाराच आहे. एकनाथांनी बहुजनसमाजाच्या गळी धमे-ज्ञान
उतरविण्यासाठी किती युक्त्या यो जल्या ह ध्यानीं घेतलं म्हणजे त्यांच्या
User Reviews
No Reviews | Add Yours...