श्री संतसंघ पुस्तकमाळा १ | Shrii Santasangh Pustakamala 1
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
44 MB
Total Pages :
153
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about कृष्ण जगन्नाथ थळी - Krishn Jagnnath Thali
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)रे
तींत काडंच्या आकाराचे प्रसिद्ध संतांचे नऊ फोटो घाळून मालिका तयार केली. हीहि
“भ्रीसंतसंधघमाळा” समसत संतभक्तांत प्रिय झाली आहे !
जगप्रिय, गुणग्राहक, सद्गुणमंडित, श्रीमंत राजे श्रीसयाजीराव महाराज
गायकवाड बडोदे, यांनीं या “अक्षरबोधश्रीसंतसंघ'” चित्रपटाचा प्रेमानें
आदर करून यादर्तीनें आह्यांस अत्यंत प्रेमभरित सर्वोत्कृष्ट अभिप्राय पाठ-
वून श्रीकृपेने आरंभलेल्या “श्रीसंतसंघ”प्रसाराच्या कार्यात उत्तेजन दिलें, या-
बद्दल श्रीमंतांच्या गुणग्राहकपणाचा आनंद घोंटून थोर आभारी झालो.
चिकित्सक, केसरी, मुमुक्लु; शानप्रकाश, काळ वगैरे वत्तपत्रकारांनीं,
विविधकशानविस्तार, लोकमित्र, मनोरंजन, मराठामित्र वगैरे मासिक
पुस्तककारांनीं व थोर भाविक विद्वान, सञ्ञनांनीं उत्तम अभिप्राय दिल्याबद्दल
त्यांचा फार आभारी आहें.
मंगळूर येथील सुप्रसिद्ध वयोग्दध, ज्ञानश्दध, परोपकारी रा० रा० भारदाज
सिवाराव, मेडिकल ्रॅक्टिशनर, यांनीं आह्यांवर अप्रत्यक्षरीतीनें आपल्या सद्दोध-
वचनांनीं पत्रोत्तरीं पुत्रवत प्रेमा गृद्विंगत करून “श्रीसंतसंघ *प्रसाराच्या कार्यात
वेळोवेळ उत्तम सल्ला दिली, आणि स्तःजवळ असलेले पुष्कळसे प्रसिद्ध श्रीसंतांचे
फोटो आपल्या खचाने वरचेवर रजिष्टर करून पाठवून देऊन आपल्या शीलाची व
परोपकारीपणाची उत्तम ओळख पटवून दिली, या त्यांच्या सद्य कृतीबद्दल थोर
आनंद वाटत आहे.
अकोला वऱ्हाड येथील रा० रा० हरी रामचंद्र पिटके, गोवा, फोंडा येथील
रा० रा० विश्वनाथराव सां० वालावलीकर, व साष्ट पिंपळगांव येथील रा«
रा० गोविंद नारायण मुकीमे या प्रेमळ संतभक्तांनीं आह्यांस प्रसिद्ध श्रीसं-
तांचे फोटो वगैरे पाठवून मुळापासून “ श्रीसंतसंघ “ प्रसाराच्या कार्यास निरपे-
क्षबुद्धीनें सहाय केलें याबद्दल त्यांचे आभार वाटतात.
सुंबईतील महानुभव संतभक्त रा० रा० वासुदेवराव वामन ठाकूर बी. प.
हे आह्यांस बंधुल्षाच्या नात्यानें परम प्रेमानें या कामीं उत्तम सल्ला देतात, याबद्दल
त्यांचे आभार प्रदर्शित करणें माझें कतँव्य होय. प्रस्तुतच्या “ श्रीसंतसंघपुस्तक
मालेच्या “ कार्यात बेळगांव येथील, रा० रा० मंगेशराव भिकाजी गुंजीकर
रत्नागिरी येथील ड्ि० डे० कलेक्टर रा० विनायकराव भास्कर सांखवळ-
कर. धारवाड येथील रा० रा० व्यंकटराव वैकुंठ वाघ सबजज्ञ. सुजालपुर
येथील रा० रा० अनंतराव केशव बक्षी. सावरगांव येथील म. शा. हेडमास्तर
रा०् रा० कृष्णा माधवराव ब्राह्मण. हुबळी येथील रा० रा० मंगेदहाराव स-
खाराम नेररकर, वसई येथील रा० रा० गणपतराव मुकुंद परूळकर वकील,
User Reviews
No Reviews | Add Yours...