सुमन हार भाग १ - २ | Suman Haar Bhag 1 V 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
100
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about रामकृष्ण वासुदेव कामत - Ramkrishn Vasudev Kamat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)सुमन-हार
मातले बोकड विटवी पंचानना | घेतें मरणा घरणें तें
तुका म्हगे संतां पिडितील खळ | घेती तोंड काळें करूनिया
(9४)
आतां तरि पुढे हाचि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा
सकळांच्या पायां माझें दंडवत | आपुलालळे चित्त शुद्ध करा
हित तं करावे देवाचं चिंतन | करूनियां मन एकविध
तुका म्हणे हित होय तो व्यापार | करा काय फार शिकवावे
(५)
दया तिचें नांव भूतांचें पाळण | आणिक निर्दळण कंटकांचें
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतेची उन्मत्त करी सदा
घर्मनीतीचा हा ऐक व्यवहार । निवडिलळें सार असार तें
तुका म्हणे धम रक्षावयासाठीं । देवासही आटी जन्म घेणे
(६)
क्षमा शस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्राते काय करी
तृण नाहीं तेथें पडिला दावाम्नि । जाय तो विझोनि आपसया
तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित । धरा अखंडित सुखरूप
(७)
बरे जालियाचे अवघे सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं
नोहे मातापिता नोहे कांता सुत । इतरांची मात काय सांगों
तुका म्हणे जन दुुतींडी सावज | सांपडे सहज तिकडे धरी
(८)
मृगाचिये अंगीं कस्तूरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठावा
भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेळे वाहतां ओझें
User Reviews
No Reviews | Add Yours...