महाराष्ट्राचा पुण्यग्राम | Maharashtra Punyagram

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maharashtra Punyagram by नारो आपाजी गोडबोळे - Naro Aapaji Godboleविष्णु विनायक - Vishnu Vinayak

More Information About Authors :

नारो आपाजी गोडबोळे - Naro Aapaji Godbole

No Information available about नारो आपाजी गोडबोळे - Naro Aapaji Godbole

Add Infomation AboutNaro Aapaji Godbole

विष्णु विनायक - Vishnu Vinayak

No Information available about विष्णु विनायक - Vishnu Vinayak

Add Infomation AboutVishnu Vinayak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुण्यांतील पेठा पुणे शहरचा विस्तार फार मोठा आहे. सर्व शहरांत एकंदर अठरा पेठा आहेत. पेठा म्हणजे विभाग, सवे पुर्ण शहर कांहीं एकाच वेळीं वस- लेल नाहीं. सवात आधीं वस्तीचा भाग म्हटला म्हणजे ज्याला हल्लीं 8 कसबा म्हणतात तो होय. हा भाग मुसलमानी अभ्मलांत वसविला गेला यानंतर वसलेला भाग लकडीपुलाजवळचा. हा दुसरा भाग पेशवाईत वसविण्यांत आला. अगदीं अर्लीकडे वसळेला भाग तो तिसरा भाग. हा तिसरा भाग माणिक ओढ्याच्या पूर्व बाजूस वसलेला आहे पुणें दाहरच्या पेठां'ची नांवे!-- « १ कसबा पेठ १० रास्ता पेठ २ शनवार पेठ . ११ खोमवार पेठ ३ बुधवार पेठ १२ न्याहाल पेठ ४ रविवार पेठ _ १३ नानाची पेठ ५ झुकवार पेठ ' १४ भवानी पेठ & नारायण पेठ १५ घुञजफरजंग पेठ ७ सदाशिव पेठ १६ गञ पेठ < गणेश पेठ २७ घोरपडे पेठ ९ गुरुवार पेठ उर्फ वेताळ १८ मंगळवार पेठ आतां आपण प्रत्येक पढेंतील प्रसिद्ध व प्रेक्षणीय स्थळें पाहूं या.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now