अर्थ संग्रह | Arthsangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अर्थ संग्रह  - Arthsangrah

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना. शे या श्होकामध्यें चार जातींच्या चार ल्लियांपासून शवरस्वामींना वराहमिहिर भतंहरि, विक्रम, हरिचंद्र, शंक आणि अमर, असे सहा सुलगे झाल्याचें वर्णन आहे. परंतु असल्या असंबद्ध लोकप्रवादापेक्षां जास्त विश्वसनीय अशी राबरस्वा« मींच्या बहुल जास्त माहिती मिळत नाहीं. ख्रिस्ती शकाच्या चवथ्या शतकांत हे ददोऊन गेले असावेत, असा अदमास आहे प्राथाकर॒सत आणि भाझ्मृत. प्रभाकर. शबरस्वामींच्या भाष्याच्यानंतर या मीमांसाशाख््राच्या विचारसरणीसध्यें कांहीं कांहीं महत्त्वाच्या बाबतींमध्यें दोन अन्योन्यसिन्न मतें प्रचलित होऊं लागलीं.. यांपैकीं एक मत प्रभाकराच्या नांवानें प्रसिद्ध आहे. आणि दुसरें कुमारिलाच्या नांवानें जाणिलें जातें. प्रभाकराला “गुरु” अशी' संज्ञा त्याच्या शालिकनाथ वगैरे सुप्रसिद्ध शिष्यांकडून देण्यांत येत असे; त्यावरून प्रभाकराचें मत हें “प्राभाकरमत” किंवा गुरुमत” या नांवानें प्रसिद्ध आहे. व कुमारिलस्वामींना भट असें उपपद लावण्यांत येत असे; त्यावरून द्यांच्या मताला “भाट्मत* असें ह्मणण्यांत येतें. प्रभाकरानें द्बरखामींच्या भाष्यावर बृहट्ीका या नांवाची एक टीका लिहिली असून तिच्यावर प्रभाकराचा शिष्य शालिकनाथ याचें त्रजुविमला या नांवाची टीका लिहिली आहे. याशिवाय, शालिक- नाथानें प्रकरणपंचिका* या नांवाचा प्रभाकरमताच्या अलुरोधाने मीमांसेवर एक खतंत्र ग्रंथ लिहिला आहे; व व्याचे दुसरेही कांहीं ग्रंथ आहेत. त्याच्या पाठीमागून महोदधि, भवनाथ, वगेरे प्रभाकरमताचुयायी असे ग्रंथकार झाले असून कोणी रामालुजाचार्य यांनींही तन्ब्रहस्य या नांवाचा एक प्राभा- करमतद्योतक ग्रंथ लिहिला आहे. परंतु ही प्रभाकराची परंपरा पुढें फारशी प्रस्तार पावली नाहीं. हल्लीं मीमांसेचे जे ग्रंथ प्रचलित आहेत, ते बहुतेक भाझ्मताचुयायी आहेत. प्रभाकरानें जीं मतें प्रतिपादित केलीं, तीं सर्व त्याने नवीनच काढलेलीं होतीं, असें नाहीं. पूर्वीच्या वार्तिककारांपासून त्यानें तीं मतें घेतलेलीं होतीं. परंतु कमारिलानें ल्या सतांचें खंडन केल्यासुळेंः प्रभाकराचीं मतें मागे पडलीं, आणि कुमारिलाचें मत पुढें सरसावले. कुमा- रिलभट्चंच्या पाठीमागून त्यांच्या मताचे अनुयायी असे जे कित्येक मोठमोठे ग्रंथकार झालेले आहेंत, त्यांचीं आपलीं सर्व अधिकरणें आणि द्यांचीं प्रतिपादन भाझ्मताच्या अचुरोधानेंच* लिहिलेली आहेत. व श्रीमाधवाचार्य॒ यांनीं




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now