रामकृष्ण गोपाळ भांडारकर | Ramkrishn Gopaal Bhaandaarakar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
4 MB
Total Pages :
98
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
एच. ए. फडके - H. A. Fadake
No Information available about एच. ए. फडके - H. A. Fadake
मनीषा भट - Manisha Bhat
No Information available about मनीषा भट - Manisha Bhat
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पुर्वायुष्य आणि शिक्षण ७
मिळालेल्या विद्यार्थ्यांतच मांडारकर होते.
इ. स. १८५८ मध्ये एल्फिन्स्टन महाविद्यालयात भांडारकरांनी शिक्षण
पुरे केले, काही काळ प्राचार्यांचे साहाय्यक म्हणून आणि नंतर एल्फि-
न्स्टन इन्स्टियूटमध्ये अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. पुढच्याच वर्षी
हॉवड यांनी दक्षिणा फेलोशिपसाठी १. त्यांची निवड केली. या पदावर
मुंबईत काही काळ काम केल्यावर पुण्याच्या, “पुणे महाविद्यालया त त्यांची
बदली झाली.
१. विद्येला उत्तेजन देण्यासाठी खास दक्षिणा निथि (मानधन किंवा थमाोर्थ दान )
राखून ठेवण्याची परंपरा मुळात शिवाजीने सुरू केली. पण पुढे पेशवाईत कोणत्याहि
ब्राह्मणाला देण्याचे सवसाधारण द।न असे त्याचे स्वरुप झाले. शिक्षणसंचालक ई. आय.
हॉवड यांनी अध्यासने व शिष्यवृत्त्या निमाण करण्याची गरज ओळखून सरकारकडून
दाक्षेणा निधीसाठी रक्कम आपल्या हाती घेतली. लोकांत शिक्षणविषयक प्रयत्नांना
उत्तेजन मिळावे म्हणून या निधीतून त्याने अनेक फेलो)शिप्स निमोण केल्या. म्हणून
हे फेलो “दक्षिणा? या नावाने औळखले जाऊ लागले, भांडारकर हे पहिले फेले. ही
फेलोशिप पुढे रानडे, याशिक, मोडक, पंडित इत्यारदीनाहि मिळाली.
User Reviews
No Reviews | Add Yours...