गणपतराव | Ganapataraav

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : गणपतराव  - Ganapataraav

More Information About Author :

No Information available about हरि नारायण आपटे - Hari Narayan Aapate

Add Infomation AboutHari Narayan Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हरि नारायण आपटे यांचें अल्प चरित्र वि. जी. नाडकर्णी यांनीं लिहिलेलें. रष्टीसमोर असलेल्या माणसाचें अंतरंग शोधणारी, ओष्ठ संभाषणासारठी आतर मुखावर स्मिताची छटा, उंच आणि विस्तीर्ण भाठप्रदेश, वाटोळा चहरा, आणि साधारण स्थूल-फार उंच नव्हे, व टेंगूही नव्हे, अशी शरीरर्यऐि, अशी त्यांची चाह्यरूपाकृति होती. प्रिय कन्यचा वियोग झाला त्या दिवसापासून त्यांच्या चर्येवरीछ स्मिताची छटा मावळली, आणणि त्या ठिकाणीं विरकीने पसरलेली गंभीरपणा[ची छाया टुग्गाचर होऊं लागली. ह्या दारुण कालाघाताचा त्यांच्या वरही परिणाम झाला. जरा जोरान त्यांच्या देहावर आपला पगडा बरूवं लागळा, आणि पन्भाशीच्या घरांत पॉचण्यापूर्वीच ते पंचावन्न साठ वर्षीच्या वयाचे असे वृदू दिसूं लागळे. यानंतर सातच वर्ष त्यांनी इहलोकांत वास्तव्य केल १८६४ सालच्या माचे महिन्याच्या आठव्या तारखेस त्यांच्या इहळोकवासाम प्रारंभ झाला आणि १९१९ सालच्या मार्च महिन्याच्या तिसऱ्या तारखेस त्याचा इहलोकवास संपला. एकंद्र पंचावन्न वर्षांत पांच दिवस कमी इतका काळ त आमच्यामध्ये राहिले, आणे एवढ्या अर्धशतावधीच्या आम्रुष्यांत महागए शारद्वेच्या भक्तमंडळींत फार मोठ्या मानाचे, फार मोठ्या कीर्तीचे व चिरस्मर- णीय स्थ,न मिळवून ते निघून गेले. नारायण चिमणाजी ऊर्फ नानासाहेब आपटे यांचे हरि नारायण आपले हे ज्येष्ठ पुत्र. हरिभाऊंचा जन्म वर्‍हाडांत त्यांच्या आजोळी झाला. बारशाच्या द्विशी या मुलाचें नांव * बाळकूष्ण ' असे ठेवळें होतें, पण कुटुंबांत दुसग * चाळरुष्ण * आहे, असें आढळल्यावर तं नांव बदलून या नव्या बाळकृष्णाचे * हरि ' ह दुसर नांव ठेवण्यांत आहें. हरिभाऊना मातृसुख फारसें लाधले नार ते चार वर्षाचे असतांना त्यांची मातुःश्री इहलोक सोडून गेली. या मातृसुख[स आंचवळेल्या मुळाचे बापाने विशेष लाड करावयाचे पण बापानें आपल्या मुळाला उचलून घेणें, त्याला खेळवरणें, त्याचे लाड करणें ह्या गोष्टी त्या वेळच्या जुन्या वळणाच्या कुटुंबांत अमर्यादपणाच्या म्हणून मानल्या जात. बापाने आपल्या मुलास न ब्रेतां, चुलत्याने किंवा दुसऱ्या कोणी आप्तानें त्याला घ्याव-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now