वेणू वेळणकर | Venuu Velanakar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Venuu Velanakar by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रकरण २ आम्हीं सुंबईला आला अर्शींच एक दोन वर्षे निघून गेलीं. त्या मुदतीत म्हणण्याजोग कांही झालं नाही. नाझर आमच्या खाणावळींतून निघून गेल होते. त्यांनी बिऱ्हाड केलं होतं. ते मधून मधून येतां जातां आमची चौकशी करीत असत. कांह दिवसांनीं तेही तिथून बदली होऊन निघून गेले. त्या वेळीं खाणावळींत जी इतर मंडळी होती त्यांच्यापैकीं कुणीच माझ्याबद्दल सहानुभूति बाळगणारी नव्हती. मी त्यांच्या खिजगणतींतह्ी नसे. केव्हां केव्हां एकादा * हे आण, ते आण,* म्हणून मला हुकूम सोडी; पण आई त्यांना सरळ सांगत असे, कीं मुलीला कांही काम सांगायचे नाहीं. माझा एक समज ठाम झाला होता, कीं शाळेत जाणं आणि शिकणं, या पलिकडे मला दुसरे काम नाहीं. नाझरांच्या मताप्रमाणे मी घरचे काम केलं पाहिजे होतं. पण, मी नुसतं शिकावे, घरचे कांद्दी काम करू नये, अशी जोपर्यंत आईची इच्छा होती तोपर्यंत घरचं काम करण्याचा प्रयत्न मी पुन्हां केव्हांच केला नाही. हळूहळू आमच्या खाणावरळीतून माणसं कमी होऊं लागलीं. गावांत आणखी एक दोन खाणावळी नवीन उघडल्या गेल्या होत्या त्यांच्यांत माणसांची वाटणी होऊ लागली आणि आमची खाणावळ जवळ जवळ बंद पडायच्या बेताला आली. ९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now