भवभूति | Bhavbhuti

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhavbhuti by वासुदेव विष्णु मिराशी - Vasudev Vishnu Mirashi

More Information About Author :

No Information available about वासुदेव विष्णु मिराशी - Vasudev Vishnu Mirashi

Add Infomation AboutVasudev Vishnu Mirashi

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ भवभूति ही साम्य इतकी उघड आहेत की त्यांवरून भवभूति कालिदासानंतर होऊन शेला असावा असे निश्‍चित अवमान करता येते. कालिदास इ. स. ४०० च्या सुमारास होऊन गेला असे आम्ही इतरत्र सिद्ध केले आहे. (२) बाण व दष्डी यांच्या ग्रंथांतील अनुल्लेख : बाण हा हर्पाच्या (इ. स. ६०६-६४७ ) दरबारी होता. त्यांने आपल्या * हर्पेचरिता *व्या प्रारताविक म्लोकात पूर्वकालीन कर्वीची किंवा त्याच्या ग्रंथाची ( उढाहरणार्थ, सातवाहन, प्रवरसेन, भास, कालिदास, हरिविर्ध, * बृहत्कथा', ' वासवदत्ता ? इत्यादिकाची ) स्तुति केली आहे. पण त्यामध्ये मवभूठीचा किंबा त्याच्या ग्रंथाचा उल्लेख नाही. त्याप्रमाणेच अलीकडे सापडलेल्या दण्डीच्या *अवन्तिसुन्दरीकथ तही ( इ. स. ६७५-७०० ) भवमभृतीचा निर्देश नाही. ही प्रमाणे अभावात्मक असली तरी इतर प्रमाणाच्या साहाय्याने ती भवति इ. स. ७०० नतर होऊन ग्रेला असावा हे अनमान समर्थित करतात. याप्रमाणे इ. स. ७०० च्या पूर्दी भवमूतीचा उस्टे् आदळत नाही. ही झाली त्याच्या काळाची पूर्वमर्यादा. आता त्या कालाची उत्तरमर्यादा पाहू. भवभ्ूतीच्या काळाची उत्तरमर्यादा इ. स. ८०० नंतर भबमूतींचे उल्लेख किंवा त्याच्या ग्रँयातून घेतलेली उदाहरणे भाढळतात. (१) भवभूति आणि बामत : वामनाच्या * काव्यालेकारसूत्रवृत्ती त भवभूती- च्या माटकातून काही. उदाहरणे घेतली आहेत. गौडी रीतीचे *ओजःकान्तिमठी गौडीया ? अशे लक्षण देऊन वामनाने (अधिकरण १, अध्याय २, सून्न १२) भवमूतीच्या *महावीरचरिता'तीलळ (अं. १, इलो. ५४) खालील इलोक उदाहरण म्हणून दिला आहे-- दोदण्डाड्चितचम्रेशोखरधनुदंष्डावभडगोधत- व्टंकारघ्वनिरार्यंबालचरितश्रस्तावनाडिण्डिम: । द्राक्पर्याप्तकपालसपुटसिलदब्रह्माण्डभाष्डोदर- ओम्पस्पिपिडितिचष्डिसा कथमहो नाझ्यावि दिश्ाम्यति ॥। पुढे चौथ्या अधिकरणात (अध्याय ४, अं. ३, सू. ६) रूपकाचे * उपमानोपमेयस्य गुणसाम्यात्तत्त्वारोपो रूपकम्‌' असे लक्षण देऊन उत्तररामचरितातील (अ. १, इलो. ३८) पुढील उदाहरण दिले आाहे-- इयं गेहे लक्ष्मीरियममृतर्वातिनयनयो- रसादस्याः स्पर्शो वपुषि बहलदचन्दनरसः 1 १. “कालिदास” ( द्वितीयावृत्ति ), पृ. ३५-४४.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now