श्रीनाग महाशय | Shrinaag Mahaashay

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीनाग महाशय  - Shrinaag Mahaashay

More Information About Author :

No Information available about श्रीराम वासुदेव सोमण - Sriram Vasudev Soman

Add Infomation AboutSriram Vasudev Soman

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
५ नाही. “ जनामध्ये सार्थकता । विवेकेचि होय। ?' विवेकबुद्धि जात राहण्या कीरता “ प्रपच उपाधी न साडिता ” देखील प्रयत्न कारिता येतो ह्या प्रयत्नाचे मुख्य स्थान म्हणज सतसमागम हेच होय. प्रत्यक्ष सगर्तांच्या अभावी त्याच्या पुण्य चारित्राच श्रवण मनन केल्यास चित्ताचे ठिकाणी शातता उत्पन्न होऊन प्रयत्न करण्यास, “पृथ्वी माजी जितकी दारीरे । तिठुकी भगवताचीं घरे, अस मानण्याइतका [दिव्य साक्षात्कार होतो. उच आवाजाने सर्व दिद्यानी बघुभावाच दाडगे निरूपण करूनही निराशा होऊन उलट विपर्ीतच स्वरूप हृद्यमान होते, याचा अनुभव आपल्या देशाच्या आजच्या परिस्थितीकडे पाहिले असता आलेला दिसून येईल दुर्देवी भारतवर्ष काळाच्या ओंधाबरोबर वहावले असले, तरी त्याला त्याची खरी ओळख पटवून त्याचे सरव बाजूनी कल्याण होणे अशक्य नाहीं चाळ प्रयत्नाबरोबरच त्याला आतवूनही विश्षुद्ध करावयाला पाहिजे आहे देशातील प्रत्येक व्यक्ति सात्यिक तेजाने अलकत झाली पाहिजे, सात्विकता कर्मसन्यास शिकवीत नसून उलट कतंबव्यस्फूर्तीला उजळा देण्याच कार्य ती कर्यात असते. सताना असाधारण महत्व असते त त्याच्या सात्विकतेमुळेच असते. त्याच्या एका शब्दाबरोबर अनेक अन- नुभूत चमत्कार होतात राजाच्या दडात जे सामथ्ये प्रसगी दृच्यमान होत नाहीं, त्यापेक्षा किती तरी पट ज्यास्त सामर्थ्य साधूच्या एका शब्दातून उदय पावते असे असल्यामुळे सत-मग ते कोणत्याही मागचि असोत,- समाजाच्या गुरुस्थानी लेखिले जातात जगारतलि कोणतेही महत्‌ कार्य करणाऱ्याच्या अगी विशिष्ट भगवद असलाच पाहिजे * जे का रजले गाजले । त्यासि म्हणे जो आपुले । तोचि साधू ओळखावा । देव तेथची जाणावा ।॥ ” दु'खिताचीं दुःखे निवारण करण्याकारिता विशिष्ट प्रसगीं साधूच्या वारणींवून निघालेल्या तेजाने भारलेल्याच तरवारी चम- कलेल्या आहेत. असल्या स्फूर्तिदायक चारित्राचे श्रवण भक्तिपूर्वक झाले तर मानवी वैशिष्टय मूळपदाला गेल्यावाचून राहणार नाहीं, व त्यामुळे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now