ळघु कथा - चतुष्टय २ | Laghukathaa Chatushhtaya 2
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
13 MB
Total Pages :
154
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोविंद चिमणाजी भाटे - Govind Chimanaaji Bhaate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)क्िटिन डरवडे ५
जावयाचे आहे म्हणून सांग; म्हणजे तुला किछयांत सोडतील” अस सागून
बॅलॅफ्रे निघून गेला.
खोलींत परत जाण्याऐवर्जी क्लिंटन चेर नाल्याच्या किनाऱ्याच्या निजन
पाऊलवाटेन सहल करण्य[स निघाला. कांहीं वेळ चालल्यावर गळफासाने
फांदीला बांधलेला माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तो लटकलेला माणूस पुरा
मेला नसून गळफास कापून टाकल्यास तो कदाचित् जिवंत होईल असें
वाटल्यावरून, किंटिन आपलें हत्यार बाहेर काहून फांदीवर चढला व
त्यानें फास तोडला. आणि जवळ उभ्या असलेल्या माणसांना त्या प्रेतप्राय
देहाला खाळून धरण्यास सांगितलें पण कोणीहि पुढें होईना. त्या लोकांच्या
निर्देयपणाचें आश्चर्य करीत किंटिननें त्या माणसाला वरून काढून जमिनीवर
निजविलें, नतर त्यानं त्याच्या शरीरांत प्राण आहे का याची बारकाईनें
तपासणी केली. मेलेला माणूस बोहेमियन किंवा जिप्सी जातीचा होता.
जवळ असलेलीं बायका-पोरें रूं-आरडू लागली; व किडिनला शिव्याशाप
देऊ लागली. कांहींजणांनीं तें प्रेत खांद्यावर घेऊन आपल्या वस्तीकडे नेलें.
इतक्यांत, सहासात स्वार दोंडत तेथं आले. त्यांना पाहतांच तेथली बीहेमियन
मंडळी पळून गेली; पण बिचाऱ्या किटिनला त्या स्वारांनी पकडलें, ते त्याला
दरडावून म्हणाले, “तूं राजद्रोही माणसास फासावरून सोडवून राजाचा
कायदा मोंडलास म्हणून तूंहि राजद्रोहाचा गुन्हा केलास.” लगेच त्यांनी
क्िडिनला पकडले व फासावर चढविण्याकरितां एका झाडाजवळ नेलें,
आपल्या तेथल्या कायद्याच्या अज्ञानामुळें आपली चूक झाली; तरी निरपराधी
म्हणून आपणास सोडावे, अशी किटिननें नम्रतेने व काकळुळताीनें विनंति केली.
पण त्या फाशी देण्यास निढोवलेल्या क्रूर शिपायांस करुणा कोठून येणार !
आपल्या जीवाकरितां घडपड करीत तो मोठ्यानें ओरडून म्हणाला, “ स्कॉटिश
तिरंदाज-पलटणींतील अंमलदार बॅ्लॅफ्रे याचा मी भाचा असून त्याच्या
हाताखालचा तिरंदाज आहे. मला हे स्त्रार विनाकारण फाशी देत आहेत.”
इतक्यांत, तेथें अकस्मात् आलेल्या एका स्कॉटिश तिरंदाजानें त्याची काकुळ-
तीची वाणी ऐकली. तेव्हां त्यानें पुढें होऊन त्या सखारांना दरडाविलं,
“ राजाच्या चाकरास व बॅलँकफ्रेच्या नातेवाइकास फाकली देऊं पाहत होता
[चा जाब तुम्हांला द्यावा छागेल. याप्रमाणे क्िटिनच्या मदतीस त्याच्या
पलटरणीतील तिरंदाज आल्यामुळें ते स्वार वरमले, मग अधिक स्वार आगणण्या-
User Reviews
No Reviews | Add Yours...