सचित्र फुळांची बाग | Sachitr Phulaanchii Baag

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सचित्र फुळांची बाग  - Sachitr Phulaanchii Baag

More Information About Author :

No Information available about मामा वरेरकर - Mama Varerkar

Add Infomation AboutMama Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
८ संपन्न अह॒ड तरुणीस ? त्यांनीं छचोरपणा टाकून देण्याविषयी इपारा दिला आहे. त्यांची ही कविताहि जशी वाचनीय आहे, तशीच त्यांची “उठा हो! उठा हो)! मराठे! उठा हो !? ही कविता स्फुरण देणारी आहे असें म्हणतां येईल. एकंदरींत या * वागें 'तील कविता-पुर्ष्प बिविध जातींचीं असून सह्[ददयास आल्हाददायक झाल्यावांचून राहणार नाहींत अशींच आहेत. कवीचे हृदयहि कुसुम-सुकुमार असावे अंस हीं कुसुर्भे सुचविल्यावांचून रहात नाहींत. कवि वासुदेवाग्रज यांची कल्पनाशक्ति, त्यांच्या कांहीं सुरस उम्प्ेक्षा यः कवनसंग्रहांत आहेत, त्यांवरून प्रतीतीस येऊं शकेल. त्यांची कळ।त्मक दृष्टि प्रस्तुत संग्रहांतील शब्दचित्र तर दाख- वितीलच, पण त्यांनीं काव्यानुरूप काढवून घेतलेलीं विविध चित्रेहि त्यांची कलासक्ति उत्तमपणे व्यक्तवितात. आणखी एक विद्येष हा कीं, श्री. वासुदेवाग्रज हे संगीत विद्येतहि थोडेबहुत निष्णात आहेत. उत्तम काव्याला उत्तम॒ संगीतकलेची व उत्तम चित्रकलेचीहि स्पृहणीय अशी जोड लाभली तर असा प्रसंग केव्हांहि अधिकच आल्हाददायक होऊं शकेल हे निःसंशय. एकाच व्यक्तींत असा मधुर मिलाफ व्हावा हे विशेष होय, अर्थात्‌ सगीत कलेचा लाभ ग्रंथावरून घडणे शक्‍य नाहीं; तो प्रत्यक्षच अनुभविला पाहिजे. तथापि प्रस्तुत संग्रहांतील कवितांवर जी रागदारी व ताल वगेरेची योजना मांडिली आहे, त्यांच्या प्रयोगाने काव्यरस अधिक छट तज्ञांसच शक्‍य होईल. इतर रसिक वाचकानीं नेहमींप्रमाण केवळ काव्याथीवर तहान भागवून घतली पाहिज, व अशी रसिक-वतृति करण्याचे बाबतींत कवि यशस्वी झाले आहेत असें खास म्हणतां येईल. कवि वासुदेवाग्रज उत्तरोत्तर आपल्या प्रतिभा-बलानें स्ट्हणीय उन्नतस्थान लाभोत अशी सदिच्छा व्यक्त करून मी हा अल्प लेख संपवितो. कोल्हापूर ॥ क चि ण्‌ र खडे २१--२--४१ रामचंद्र चितामण श्री




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now