अर्वाचीन महाराष्ट्र | Arvaachin Maharashtra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : अर्वाचीन महाराष्ट्र  - Arvaachin Maharashtra

More Information About Author :

No Information available about लक्ष्मण शास्त्री ळेळे - Lakshman Shastri Lele

Add Infomation AboutLakshman Shastri Lele

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) मुंबईच्या वजनदार मासिकपुस्तकाच्या संपादकांकडे प्रसिध्यर्थ पाठविला. परंतु, तो त्यांस योग्य न वाटल्यामुळें, त्यांनीं तो मजकडे परत केला. तरी, * छिल्नोडपि रोहति तरु: ' या न्यायाने, निराश न होतां, मीं त्या दिशेनें आणखी प्रयत्न केला. सुमार २००२५० पृष्ठांचा एक हस्त्लेख तयार करून, त्यास एक इंग्रजी कविताबद्ध पेणपत्रिका जोडून, गेल्या वर्षीच्या * दीपग्राम ' या मराठी स्वतंत्र लघुकाव्याप्रमाणे, राणीसाहेबांसारख्या सादिक्षित, कुलीन ख्रीरत्नाच्या आश्रयार्थ, सद लाल कोसलेंद्रप्रतापाहस्ते पाठविला पण, राणीसाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव लाल अवघेंद्रप्रताप यांची प्रकृति उन्मादानें अस्वस्थ असल्यामुळें, राणीसाहेबांचें मन उद्विम होतें. त्यामुळें, उद्दिष्ट आश्रयाचा योग आला नाहीं. तरी, हताश न होतां, लंडन येथील ग्रंथकारांचे. एजंट, मिस्टर ए. एम्‌. बर्जेसू ( ३४ पंटरनॉस्टर स्ट्रीट ) यांस रु० ७५ कमिशन- दाखल अगोदर भरून, तो हस्तलेख त्यांकडे डिसेंबरमध्ये रवाना केला मेसर्स जॉन ओस्ले अँड कंपनीला तो पसंत पडून, तो छापून बाहेर पडण्याचा बहुतेक योग आल्यासारखा दिसला. परंतु, सदरहू प्रकाशकांनी जेव्हां छपाईतील रु० २२५०-रु०, १५७५००-रु० ७५० येथवर खचाची रक्कम मागन, शि. ७ पे. ६ किंमतीच्या पुस्तकावर जो नफा होईल, त्यांपैकी शकडा १५ टक्के मालकी हका- बददल देऊन, पुढील आवत्तीवेळीं कांहीं एक खचे न घेतां, तशीच मालकी हक्काबद्दल रक्कम देत जाण्याची गोष्ट काढली; तेव्हां मा निष्कांचनत्व तिला आडवे आहें मध्यंतरी, राजकुमारशिक्षकाची जागा, राजेसाहबांच्या एकतर्फी क त ता प घच ्न्न्न्ने अन <<<“ नक “<< १ * कीं तोडिला तर फुटे १ ( वामनपंडित )




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now