महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी | Maharashtrache Upeqsit Maanakari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी  - Maharashtrache Upeqsit Maanakari

More Information About Author :

No Information available about गंगाधर बाळकृष्ण सरदार - Gangadhar baalkrishn Sardar

Add Infomation AboutGangadhar baalkrishn Sardar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
छै महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी सरकारी नोकरीच्या मोहपाशांत गुतलेले होते. वैयाफिक स्वार्थसाधना- पलीकडे त्यांच्या महत्त्वाकांक्षची मजल पोचत नव्हती. समाजाच्या दहिताहिताची काळजी करण्याची त्यांना गरजच भासली नाही. भिंग्रजी भाषेचे चुटपुट शान संपादन करून मोठमोठ्या पगाराच्या सरकार नोकऱ्या मिळविण्यांत ते धन्यता मानीत होते. अशा वेळीं भाक महाजन यांनी आपल्या चारदोन समानधर्मी- यांच्या सहकायाने *“दर्पण-प्रभाकरा'दि इृत्तपत्षांच्या द्वार भिंग्रजी राज्याचं सत्य स्वरूप घड करून दाखविण्याचा प्रयत्न केळा; पण पाश्चिमात्य संस्कृतीच्या नव्यानवलाओने भारलेल्या सुशिक्षित बगावा त्याचा म्हणण्याजीगा परिणाम झाला नाही. माबाप सरकारची अिमानेअितबार चाकरी करण्याचे ब्रत त्यांनी तच अखंड चाळू ठेविलें, खिस्ती ध्मॉपदेशकांनी कनिष्ठ जातीतील लोकांना विश्वासांत घेझून, त्याच्यावर खिस्ती धम[ची व पाश्चात्य संस्कृतीची छाप टाक- ण्याचा झद्योग आरभिला होता. भाञू महाजन यांनी आपल्या इत्त- पत्रांतून ह्या खिस्ती आक्रमणाचा यथाशक्ति प्रतिकार कला; परंद या बाबर्तीत देखील ठ्चवर्णीयाकडून पाहिजे तशी जोरकस अठावणी झाली नाही. काही शास्त्रीपंडितांनी लहान लहान ग्रंथ छापून व वादविवाद करून, खिस्ती धमॉपदेशकांशी हइटातटाचा सामना दिळा. पण त्यांत त्यांची दृष्टि मुख्यतः धार्मिक, भुथळ व अकांगी होती; खिस्ती घर्मोपदेशकांच्या ग्रंथांत हिंदुधर्मांची भरपूर नालस्ती व ईंदु- देवतांची बिटंबना केलेली असे. त्यामुळे धमेनिष्ठ पॉडेतांच्या भावना दुखावल्या गेल्या; खिस्ती धमोपदेशकांबद्दल त्यांच्या अंतःकरणांत चीड अुत्पन्न झाली; आणि त्यांनी खिस्ती घर्मप्रचाराला कथून विरोध केल, मात्र सामाजिक दृष्टीने त्या आक्रमणाची कोरणींच चिकित्सा




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now