सुळभ नीतिशास्त्र | Sulabh Nitishastra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sulabh Nitishastra by दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

More Information About Author :

No Information available about दाजी नागेश आपटे - Daji Nagesh Aapate

Add Infomation AboutDaji Nagesh Aapate

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
“३१ ल] नीतिशाखांतील तीन महत्वाचे प्रश्न झे. ४. या संबंधीचें बिझ्षप बटलरचें म्हणणें सयुक्तिक दिसते. तो म्हणतो, ख्ठणाची सवेसान्य कसोटी म्हणजे न्याय, सत्य व सावैजनिक हित ही'च हवय. ५, प्राचीन काळी पॅस्स्टॉटलची दृष्टि व्यक्तिविषयक : होती, तरी त्याच्या नीतिशाखांत सुद्धां न्यायाला महत्त्वाचें स्थान दिलें आहे. त्याचप्रमाणें सत्याचाहि त्यानें उल्लेख केला आहे. या शिवाय सौहार्द म्हणून एक सद्दुण त्यानें वर्णिला आहे. अठीकडील काळांत त्याचाच अर्थ साव- :जनिक हित असा करितां येईळ, ६. आतां आपण दुसऱ्या प्रश्नाकडे कढ. ह्याच्या उत्तरांत मात्र पुष्कळ भिन्नता दिसून क्य ल ५ येते. तो प्रश्न असा आहे कीं, माझ्या कसें जाणावें १ कझत्याचें पययवसान यांग्य आई किंवा नाहीं, हॅ मी समजावें कस १ वतें तस योग्य ह्योण्यास साधने कोणती योजारवी ? या प्रश्नांची उत्तर एकमेकांहून अगदीं भिन्न व पुष्कळ वेळां परस्पर- विरोधी अर्ची दिलीं गेली आहेत. या उत्तरांचा संबंध नीतिशाख्त्याच्या तार्किक विचारसरणी येतो. मदुष्यांनी काय करावें अथवा त्यांनी काय करणे-कसें वागणे-योग्य आहे, हें ठरविण्याचे सुबुद्ध साधन म्हणजेच नीति- शास्त्राची तार्किक विचारसरणी होय.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now