मधुयामिनी स्वप्नदर्शन | Madhuyaminisvapnadarshan
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
33 MB
Total Pages :
312
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about खंडेराव भिकाजी बेळसरे - Khanderav Bhikaji Belasare
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand).मधुयामिनीस्वप्नदर्शन-प्रस्तावना, . . १५
क अ सी,
देण्याचा आमचा संकल्प, त्यास अनुसरून आम्हीं चालावे
हॅ बरे; व असा पोक्त व गोड सछाही कित्येकांनीं आम्हास
दिलेला आहे. पण प्रस्तुत उद्योग काढण्यांत आमचा उद्देश
फार वेगळा आहे. त्यास अनुसरून म्हटलें म्हणजे हीं
एवढी प्रकरणें अवश्यच आहेत असें दिसून येईल. मूळ
नाटकाचें भाषांतरच देत गेल्यास थोंडे किंमतीला व थोड
क्यांत कार्यभाग आटोप असें वाटतें हें खरें पण शेकू-
स्पियरचीं नाटकें नुसतीं वाचणें किंवा वाचावयास लावणें
यांत कांहीं जीव नाहीं असें आम्हांस वाटतें. शेकूस्पियर
कवीच्या नाटकांनीं मनोरंजन करूंपाहरणें. ही केवळ लोक-
रूढि आहे. वस्तुतः जीं नाटकें वाचणें तीं वाचून समजणें
यांतच .सर्व श्रेय आहे. एक तर कांदृबरीपेक्षां नाव्क
वाचणें व तें समजणें बरेंच कठीण आहे. नाठकांतली
रचना व भाषासरणी कादंबरीसारखी मोकळी व वर्णना-
त्मक नसते. नाटकाचा प्रकार कांहींसा अत्तरासारखा आहे.
कादंबरींत जो देखावा लांबलचक वर्णनानें दाखावेला
असतो, तोच नाटकांत एका लहानशा प्रवेशांत थोड्या
शब्दांनीं आणिला असतो. यास्तव ही खुबी जर लक्षांत
आली नाहीं तर तें वाचावयास गोंड लागत नाहीं;
किंबहुना त्यांतील खुबी न समजल्यामुळे अग्रीती
देखील उत्पन्न करितें. ही.. गोष्ट सामान्य नाटक्काविषयीं
User Reviews
No Reviews | Add Yours...