अज्ञेय मीमांसा १ | Agyeymimansa 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Agyeymimansa 1 by नारायण लक्ष्मण फडके - Narayan Lakshman Fadake

More Information About Author :

No Information available about नारायण लक्ष्मण फडके - Narayan Lakshman Fadake

Add Infomation AboutNarayan Lakshman Fadake

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
न शू सद इत्यादि असळ्य निर्जीव पदा, नासयूमिव वनम्यः ति ष प्राणी इत्यादि असंख्य समभीव्‌ पद्य, य उथाय) कळा, भाषा, घैदे, सगान, संस्था इत्यादि अर्सख्य प्रॉ* शिक्त पदार्थ, आपल्या दृष्टीस पडय़ात. तरेन, एस्ती- सारखे अनेक ग्रह ज्यांच्या समापतीं फिरत आहेत असे असंख्य ताराख्यी असंख्य सूर्य आपल्या दृष्टीत पडतात. हश सर्वास मिळून आपण विश्व किंबा दृददय- सृष्टि असें म्हणतो. हृद्य म्हणण्याचे कारण केळ डोळ्यांनींन त[ आपणास दिसतात म्हणून नव्हे; तर, नाक, कान, डोळे इत्यादि जीं पंबज्ञारनेद्रिये त्यापिकीं कोणत्या ना कोणत्या तरी इंद्रियांच्या दारा त्यांचें ज्ञान आपणास होतं म्हणून होय. तात्पर्य, दृदय म्हणने ह्य़ा ठिकाणीं'ज्ञेय म्हणून समजावयाचे. असो. तेव्हां अशा रीतीर्ने रस, रूप, गंथ, स्पदी इत्यादि- कांच्या द्वारा, व इत्यादि स्वरूपांनीं, दृदय होणारें जॅ ह विश्व त्याच्या मुळीं, त्याच्या गाम्यांत; त्याच्या ठायी ळीन, असें जे कांहीं असेल व असळेंच पाहिजे, त्याचे नांव अडझष्य, किंवा अज्ञेय, किंवा अगम्य. व तं तसच आहे, व केवळ तसच आहे, ह्याचे ज निर- पण व स्थापन त्याचें नांव * अज्ञेयमीमांसा. * आतां; दृइय विश्वाच्या मुळीं कांहीं तरी असलंच कां पाहिने, व शिवाय तें अद्य किंवा अज्ञेय असतेच काँ अस पाहिजे, ह्या प्रश्नांचा विचार करू. असें पहा कीं, आपण कोणताहि पदार्थ घेतला, मग तो एकादा मोठा डॉगर असो किंवा मृत्तिकेचा एक अगदीं सूक्ष्म असा कण असो-त्याचे अस्तित्व




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now