अनुवाद विचार | Anuvaadaavichar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
128
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about चिंतामण नीलकंठ जोशी - Chintaman Neelkanth Joshi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(५९)
श्री बुडवली महंद्रश्नीतुल्या मज नसे तिची परवा.
मोरोपंत सभा.
या ठिकाणीं अखंडपणा व अपरिमेतपणा हे सामान्य धमे टप
आहेत तेव्हां ते घाळून अनुवाद अत्ता करावा:-' इंद्राच्या ऐश्वर्यासाररखे
अखंड व अपरिमित अस्त आमचें राज्यंवेभव त्यांनीं गिळंकृत केक
त्याबद्दल मला कांहींच खेद वाटत नाहीं.” दुसरं उदाहरण.
न सोडी चित्तातें क्षणभारिहि ती कुंदरदना
पद्यरत्नावली.
कुंदरदना या सामासिक पदांत कुंद ह उपमान व रदन हे उप-
मेय आहे. उपमावाचक पद “स? वगरे, आणि सामान्यघमे शुश्रपणा
अणकृचीदारपणा इ. हे छुप्त आहेत. ते घालून अनुवादांत पूर्णौ-
पमा करावी.
अनन्वय१---यांत ज्याची त्यालाच उपमा दिली असते. जसें-
“ या शाळेत बाळ्यासारखा कोडगा बाळ्याच १ याचा अनुवादू-
“ या शाळेत बाळ्या अत्यंत कोंडगा आहे १ * बाळ्यासारखा दुसरा
कोडगा नाहीं १? * बाळ्याच्या कोडगेपणास उपमा नाहीं १? * बा-
ळ्याचा कोडगेपणा अनिर्वांच्य, किंवा अवणंनीय आहे १ अशा कों-
णत्याही रीतीने करावा. आणखी उदाहरणॅ$---
( १ ) कणासमान जनिं कर्ण वदान्य थोर
पार्था परी रणधुरंधर पार्थ वीर.
छ. ग. शाखतरी लेले,
User Reviews
No Reviews | Add Yours...