पुरोगामी साहित्य | Purogaamii Saahitya
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
170
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
ना. सी. फडके - Na. C. Fadake
No Information available about ना. सी. फडके - Na. C. Fadake
शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar
No Information available about शं. द. जावडेकर - Shan. D. Javadekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)पुरोगामी साहित्य
कच अण जणच कणकण आच आनच आपचे अक आन वकता तत पिती ति ततक पानोपानी आणणम क भाक
बावटा प टी पी पी प्ली वी ची ऑल टी जव्टी्ी कष्टी फिट प्पट विटी वी व्टिसटीती स्टीवन स टी आ ाजी्टा्ीनी टीन सीजन आ्लीजमीी त नलीजा आते. नळीन आजी ह जली सा ्सीच्मीजी
भौतिकवाद आज खुद्द भौतिकवादी व विज्ञानवादीहि सोडून देत
आहेत; ह पाहून लो. टिळक असते तर त्यांना आनंदच झाला
असता असें मला वाटतें. पण गीतारहस्याच्या भक्तांपैकीं फार
थोड्यांना हा आनंद उपभोगितां येतो.
मी ब्रह्मविद्येचें व नीतिशास्त्राचें उदाहरण घेतले, याचें कारण
या शास्त्रांतील विचारांची छाया सवे वाछ्ययावर पडत असते,
इतिहासमीमांसा, धर्मशास्त्र व राज्यशास्त्र या विषयांतील
विचारांतहि आम्ही प्रायः गेल्या महायुद्धाच्या पूर्वीच्याच काळांत
अद्यापि आहो. आमची संशोधनबुद्धे वाढत नाहीं व मराठीत
शास्त्रीय वाच्ययाहि वाढत नाहीं, याचीं माझ्या मतें दोन कारणें
आहेत. एक तर आमचें सवे उच्च अध्ययन व अध्यापन इंग्रजीतून
होतें आणि इईर्लि्ा संस्कृतीच आज कित्येक वर्षे अधोगतीस
लागली आहे. आमचें सवे उच्च अध्ययन व अध्यापन मराठीतून
झालें पाहिज आणि त्याच्यावरील ब्रिटिश संस्कृतीची छाया बरीच
नष्ट झाली पाहिज. इतिहास, अथंशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादि
सामाजिक शास्र व भौतिक शास्त्रें, यांचेच केवळ नव्हे, तर पाश्चात्य
वाड्ययाचेंहि अध्यापन मराठींतून व्हावें, असें मला वाटतें. याचा
अथ काय, असा प्रश्न कोणी विचारतील, तर त्यांना मी म्हणेन
की, कालिदास-भवभूतींच्या वाड्ययाचें अध्ययन व अध्यापन जर
इंग्रजीतून होऊं शकतें, तर मिल्टन-हेले, शॉ-इब्तेन [कवा कार्लाइल-
रस्किन याचें अध्ययन व अध्यापन मराठींतून कां होऊं नये !
शाख, कला व नीति
शास्त्रीय वाब्ययासंबंधी व त्याच्या इद्धीसंबंधी एवढें बोलल्यानंतर
मी आतां शास्त्र, कला व नीति यांच्या संबेधाकडे वळतो. शास्त्रें व
आज अन ल अप्टीज अ अहार हन अट हन अन्ड न आन जी न ह जा जच आजीला कनी हट लावी जच टाळी माशी 2 आटी नची आपन 8
पभ
User Reviews
No Reviews | Add Yours...