पांढरीं शिडें | Paandhariin Shiden

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Paandhariin Shiden by अनंत काणेकर - Anant Kanekar

More Information About Author :

No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

Add Infomation AboutAnant Kanekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ना म र न न आट वीना. भा नीत दू दी चू. आ ली र्क त होला आटी टीला पिटी सा आ आ अच पांढरी शिडे र्‌ ४ सोंदय स्वभावतःच वैचित्र्यप्रिय असतें. तें विविध अनुभूतीप्रमा्णे व्याविष्काराचे नवनवीन मार्ग दोघीत असतें. लघनिश्धेध हा मराठीला अपरिचित असा लेखनप्रकार १९२५ नंतरच्या पंधरा वर्षात रूट --केवळ ख्टच नव्हे, तर लोकप्रिय - झाळा ता यामळेच. लघुनिबंधाच्या या विकासाला काणेकरानीं फार मोठा हातभार लावला आहे. फडक्यांनी १९२६ साली ्ापली पहिली गुज- गोष्ट लिहिली. काणेकरानी आपला पाहिला लघुनित्रंय १९३३ साठीं लिहिला. कालदृष्टया काणेकर थोडे उशिराच या क्षेत्रात आले. पण त्याचा लघुनिबंध हा फडक्याच्या युजगोष्टीदून अनेक बाबतीत भिन्न आहे. फडक्यांनी साध्यासुध्या आणि लहान लहान गोष्टींतून किबा अनुभूतीतून सौंदर्याचे कण झोधघून काढणें हा आपल्या युजगोष्ीचा आत्मा मानला. साध्यासुध्या आणि लहान लहान गोष्टीतून किंवा अनुभूतीतून सत्याचे कण शोधून काढणे हा लघुनिबंधकार काणेकराचा विह्लोष आहे. त्यामुळें फडके-पद्धतीची गुजगोष्ट केवळ पारिपुष्ट करण्याचें काम त्यानीं केलें नाही ! तर त्यानी फडक्याच्या लघुनिर्बंधाच्या प्रवाहात एक नवा जोमदार प्रवाह आणून सोडला. हे दोन्ही प्रवाह संपूर्णतः समरस झाले असें म्हणता येणार नाही; पण दोन्हीच्या चटकटारपणामळें लघुनिर्बंधाकडे लोकाचे लक्ष चटकन्‌ वेधर्हे, तीन पिढ्या गंभीर निबंधांवर निवाह करीत आलेल्या मराठी रसिकतेला हा नवा नाजुक पदार्थ मोठा रुचकर वाटला. जवळ- नवळ कथेइतक्या गाडीने १९३०-४० मधल्या वाचकानी लघुनिबंध या नव्या वाझ्मयग्रकाराचा आास्वाट घेतला. र्ट फडक्यांच्या गुजगोष्टीचा उगम जसा त्याच्या सौंदयनिष्ठ वृत्तीत होता, तसाच तो त्या काळच्या वाइ्मयविषयक परिस्थितीतहि होता. “रत्नाकर ? या तत्कालीन अग्रगण्य मासिकाचे फडके संपादक होते. त्या मासिकातून रसिकांना वाइमयाच्या नव्या नव्या परी सादर करणें त्याना आव्यक होतें. त्याच वेळी इंग्रजीतला आत्ममिष्ट प्रकारचा निर्रंध ( [१९15092 1५5582४ गे गार्डिनर भर ल्डि $ ल्यूकास च चेस्टटन्‌ , वगैरेंच्या वाइ्मयाच्या द्वार आपल्याकडे परिचित होऊं लागला होता. तत्कालीन विद्यार्थ्याकडून गार्डिनरचीं पस्त अभ्यासिली जात होती. लिंड, चेस्टटन |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now