पदार्थ वर्णन १ | Padarth varnan 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Padarth varnan 1 by बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak

More Information About Author :

No Information available about बाळाजी प्रभाकर मोडक - Balaji Prabhakar Modak

Add Infomation AboutBalaji Prabhakar Modak

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह प २ 1 आ शपरा हि पळे तचसान प लये क, ता क तकडे याट. असे भट्टींत रचून भट्टीस बुडाशीं आग लावून देतात. खडे लालभडक झाले ह्मणजे त्यांतून कार्बानिक आसिड, वायु व पाणी वाफ होऊन निघून जातात, आणि भट्टींत मारे भाजलेल्या %चुनकळ्या राह- तात. यास इंग्रजींत किकू लाइम ह्यणतात. भाजलेल्या चुनकब्यांच्या आंगीं तीन धर्म असतात. त्यांची पाण्याशीं रसायन- प्रीति फार असते. व्यांवर पाणी औत हाणजे कांहीं पाणी स्वरित क्ोषलें जाते, आगि थोड्या वेळांतच कळी फार उष्ण होऊन पिंचते, व तिची बारिक को- रडी व पांढरी अशी भुकी होते. या भुकीस पिचलेला चुना असें ह्मणतात. जै पाणी चुन्याझीं संयोग पावत नाहीं, ते रसायनसंयीगापासखून उत्पन्न झालेल्या. उष्णतेने वाफेच्या रूपानें निघून जातें. चुना व पाणी यांच्या संयोगापासखून इत- की उष्णता उत्पन्न होते कीं, त्या उष्ण- तेन अन्न शिजवितां येतें; थंड देशांत म- जूर लोक या उष्णतेने आपले कपडे गरम करितात, व शेकतात; या उष्णतेने. लांकूड जळते, आणि कधीं कधीं तें पेट देखील घेतें; भाजलेल्या चुनकब्यांनीं भरलेल्या गाड्या जात येत असतां त्यांवर पर्ज- न्याचे अकस्मात थेंब पडल्याने गाड्या पेटून व तसेंच जाहाजांतून व पडावांतून नेत असतां त्यांस भाक असल्याने त्यांतून पाणी येऊनही अपघात झालेले आहेत. भः रसायनशास्त्र उत्तरर्थ ( भाग १ पृष्ट ११४ पहा. ) ९ चुना पिचाविण्याचा मोठा. मजेचा प्रयोग आहे; पिचलेल्या चुन्यास रसायन शास्त्रांत क्याल्सिअंभ हवैद्रेट असें ह्मणतात. कारण चुना हा एकाकी पदार्थ नखून क्या- ल्सिअम या धातूचा संयुक्त पदार्थ आहे. पिचलेला चुना हा पाण्यांत थोडा विठ्ठुत होतो, व चुना विद्ठुत झालेल्या पाः ण्यास चुन्याची निवळी असें म्हणतात. याःसः तिखट अशी रुचि असते. याच्या उपयोग औषधांमध्ये फार होतो. ठहान मुलांस दूध जिरेनासें झालें ह्मणजे त्यांत चुन्याची निवळी मिसळून पाजतात; वः याच्या आंगीं पाचकशक्ति असल्यामुळें याने ते जिरतें. पिचलेला चुना तेलांत कालवून आंग भाजले असतां त्याटिकाणीं लावि- तात, व तेणेकरून गुण येतो. पिचलेला चुना किंवा चुन्याची निवळी हर्वेत उघडी राहिल्यास हवेंतील कार्बानिक आसिड- वायूस हळूहळू शोषण करून मूळच्या काबीनेटाच्या स्थितींत जाते. चुन्याची निवळी हवेंत उघडी राहिली ह्मणजे हा वायु झोषण केल्यामुळें जो काबानेट बनतो, त्याचा तवंग निवळीवर जमतो. निवळींत हा वायु शिरल्यास जो कार्बो- नेट बनतो, तो पाण्यांत अविद्राव्य अस- ल्यामुळें निवळी दुधासारखी पांढरी होते. ह तत्काळ पाहणे असल्यास एक बारि- कशी कांचेची नळी किंवा गवताची काडी घेऊन निवळींत तोंडाने हवा कांहीं * रसायनशाख उत्तरार्ध ( भाग १ पृष्ठ ११५ पहा ).




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now