मध्ययुगीन भारत | Madhyayugin Bharat

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मध्ययुगीन भारत  - Madhyayugin Bharat

More Information About Author :

No Information available about चिंतामण विनायक वैद्य - Chintaman Vinayak Vaidya

Add Infomation AboutChintaman Vinayak Vaidya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पुस्तक तिसरें ागामेळ्क्षड&--- रजपुतांची उत्पात ना डे ल प्रकरण १ लँ. ८३७१०१€६€२ रजपूत इसवी सनाच्या नवव्या शतकाच्या आरंभाला हिंदस्थानच्या इतिं- हासाचें स्वरूप सवेतोपरी बदललेले दिसत. त्या क हिंदस्थानां तून वोंदिकि आरयथमीचा आणि आर्यबोद्ध-संमिश्र संस्कृतीचा लोप झाला व आजकाल वस्तुतः ज्या स्थितींत हिंदुधर्म दिसत आहे त्या स्थितींत तो दिसूं लागलेला होता. मगधघासारखे कांहीं तुरळक भाग सोडळे असतां देशांत सवे ठिकाणीं बौद्ध. धर्मांचा अवशेषहि दृष्टीस पडत नव्हता. या इतिहासाच्या पहिल्या भागास जोडलेल्या नका- शांतील जवळजवळ तीनचतुर्थौश भाग आरयबौद्धसंमिश्र म्हणून गुलाबी रंगांत रंगविलेला दिसेल तर या भागास जोडलेल्या नका- . शांत प्रायः सवच भाग भगव्या रंगाचा झालेला आहे; कारण बौद्ध- थर्म जाऊन हिंदुषमाने त्याची जागा ब्यापळेली आहे. पण जसा बौद्धधमांचा छोप झालेला होता, तसाच वैदिक आर्यधम ही आपल्या पूर्वाच्या स्वरूपांत शिक राहिलेला नव्हता. पशुयज्ञाच्या द्वेषाची र | | उ ] 4 |




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now