अर्ध वर्तुळें | Ardh Vartulen

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
8 MB
                  Total Pages : 
145
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about प्रभाकर पाध्ये - Prabhakar Paadhye
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)अरेवतुंळे ८
आणि शंका यांनीं भरून गेलें, त्यांना पुनः पुन्हा तें र्जॅतळ॑ हृदय आठवू
लागले, दोखरला घेतळेली ती विश्वनाथची मूत त्यांच्या नजरसमोर उभी
राहिली, छट--यांत कांहींतरी घोटाळा असला पाहिज. ई खर नाही.
कोणी तरी तिर््हाईत बाईने यारे आणि दशेखरला विश्वनाथकडून हिसकून
घेऊन दूग फेकून द्याव--ही कल्पना किती भयंकर ! त्यांचं मन तिच्यावर
विश्वास ठेव यला तयारच होईना, पण ती पुनःपुन्हा वाढत्या वेगानें
त्यांच्या मनात उखळूं लागली--आणि त्यांच्या जिवाची सारखी तडफड
सुरू शालो.
 
श्रीघरकाका बाहेरून आल्याबरोबर त्यांच्या कानांवर रमाकाकूंनीं ही
बातमी घातली ती ऐकल्याबरोबर श्रीघरकाकांचा चहरा खाक्रन् उतरला.
थण त्यांनीं स्ततःला खावरंल आणि थोडें हास्य आणून ते म्हणाले,
“ अग त्यांचं वयच आहे. आपल्याला पसंत नाहीं म्हणून जन्मभर
का ते लग्नाशिवाय राहाणार आहेत ! तक्षी अपेक्षाच करणे वेडपणाच नाहीं
का? आज ना उद्यां ते लग्न करणारच, उगीच आपली वडी आशा घरून
बसण्यांत काय अथ आहे १ आणि गरज तरी काय ! आपल्याला आपला
शेखर नाही आहे का! ?'
इतके बोळून ते गप्प बसले. त्यांच्या डोक्यांत कांहीतरी जोराचा
विचार चाललेला त्यांच्या चहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. थोडा वेळ तसेच
गप्प राहून ते म्हणाले,
“६: अग, रोहणी शेखरला मार्ग टाकून गेली यांत इंश्वराचाच कांहीं हेतु
असेल. पहिल्यापासून तुळा मुलगा हवा होता. रोहिणीने हा अ'पल्याला
मुलगाच दिला असं समज, जावईबापू मुळाग्रमांण वागले म्हणून ते का
मुलगा होणार आहेत १ रोहिगीमुळे त्यांचा आपला संबंध रोहिणी गेली-
आतां तेहि एक दिवस- किती दिवस धरून ठेवूं त्यांना आपण १ आता
शेखरच आपला मुलग 1... ”
अस ते किती तरी वळ ब्रोलत बसले, रमाकाकूहि कांट न बोलत
विचारी मनाने एंकत राहिल्या. भ्रीघरकाकांच्या आवाजांत बत्तुस्थिती'ची
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...