आमचीं अकरा वर्षें | Aamachiin Akaraa Varshe

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aamachiin Akaraa Varshe by ळीळाबाई पटवर्धन - Lilabai Patavardhan

More Information About Author :

No Information available about ळीळाबाई पटवर्धन - Lilabai Patavardhan

Add Infomation AboutLilabai Patavardhan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ह्द्र्त ४ घन म च च ली अटी अ. (या 32 न चिन नि टे: आच अ आ चन ळच. चि ली चळ चन च अ. नअ का च का हा च. अनी चळ ची चाक चच असी क. अट च. च. चर्चा होऊ लागळी. त्यांचें खाजगी आयुष्यद्दी या त्यांच्या सावजनिक आयुष्याल जुळेल असंच होतें, व तें मी रात्रंदिवस त्यांच्या सहवासांत राहून पाहिले आहें अनुभविलें आहे. कित्येक गोष्टींत त्यांचा. स्वभाव लहरी व चमत्कारिक असला तरी त्यांच्या अनेक सदगुणांमुळे व प्रेमळपणामुळे त्याचा त्रास मला जाणवला नाहीं. हीं अकरा वर्षे मी अत्यंत सुखांत घाठविलठी कलिजांत शिकावयाला लागल्यापासून आमचं ठम्न होईपंत जवळजवळ १७, १८ वर्षे माधवराव एुरटन रहात होत, कांटुंबिक रहाणीची माधवरावांना संवय नव्हती. एकट्यानंच एका खोळीत रहावें, भूक असेल तर जवावं, चितनांत वाचनांत व लेमनांत रात्रीच्या राची काढाव्या, असा त्यांचा क्रम असे. वयाच्या चातियाव्या वर्षी संसार करण्याची त्यांच्यावर पाळी आली. आशी त्यांना जड गळ व मला फारच जड गळे. पण त्यांच्या सरळपणामुळें, नितांत प्रामाणिक- पणामुळं, शुद्ध व साच्विक आचरणामुळें आमच्या संसाराची घडी जमत गली पुर मुलं आलीं. त्यांनी आपल्या इबलाल्या हातांनी माधवरावांना बद्ध केलं चितनांत जागरणे करणारे माधवराव मुळांची जोपासना करण्यांत जागर लागल रांसारिक कतेव्याच्या पाठनांत माधवरावांच्या जीवनांत एक प्रकारचा रॉयम व शांतपणा आला. या संयमाचा व द्यांतपणाचा परिणाम त्यांच्या सामाजिक जीवनावर झाल्याखेरीज राहिला नाही. माधवरावांच्या संसारी जीवनांतील सद्याचे, प्रामाणिकपणाचे, प्रमळपणाचे, हे प्रयोग आठवणीच्या रूपानं मी माझ्या अल्पवुध्दीप्रमाणं वाचकांपुढे मांडले आहेत. यांचें वाड्मय व जीवन यांतील परस्परसंबंध शोधण्याचं काम मी त्यांच्यावर सोंपवित॑; तो आधेकार माझा नाहीं. मात्र मला एवढंच सांगावयाचें आहे कीं माधवराव ही व्यक्ति त्यांच्या वाडमयापेक्षां कोणत्याह्दी दृष्टीनं कमी ठरणार नाहीं. किंबहुना माधवराव ही व्यक्ति त्यांच्या वाडमयपेक्षांही श्रेष्ट होती असें त्यांच्या अनेक मित्रांप्रमाणें माझेंही मत आहे. आतां शेवटचें अत्यंत महत्त्वाचें काम आभाराचें. हई चरित्र लिहीत असतां माधवरावांच्या निकट सहवासांत वावरणाऱ्या आणखीही कांहीं मंडळीनी मला मनःपूर्वक मदत केली. प्रा० क्षीरसागर, रा. गोपीनाथ तळवळकर, रा. के. नारायण काळे ह्यांनीं मला वेळोवेळीं अनेक प्रकारें सला दिला. प्रा० निरंतरांचे श्रम तर अवर्णनीय आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now