संगीताचे मानकरी | Sangiitaache Maanakari

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीताचे मानकरी  - Sangiitaache Maanakari

More Information About Author :

No Information available about एकळव्य - Eklavya

Add Infomation AboutEklavya

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आपली गाणं समजण्याची शक्ति वाढते. नाहीं तर आंधळेपणाची, परप्रत्ययनेय बुद्धीची वाट होते. “वाहवा? देणा कितीहि * मोठा १? किंवा * जाणता? ग्हणून गणला गेलेला असला, तरी त्याच्या मताची चिकित्सा करण्याची संवय लावून घेतल्याशिवाय खरेंग्योटें कसें कळणार आणि जाणते श्रोते तरी निर्माण केव्हां होणार १ जाणत्या श्रोत्यांमुळेंच खऱ्या कलेची वाढ हेते. परग्रत्ययनेय बुद्धीच्या श्रोत्यांमुळें खरे कलावंत मार्गे पडून कांहीं खास “* आवडते ? तेवढेच “ विद्वान्‌ ? व कसबी म्हणून गाजले जातात. हा अन्यायकारक प्रकार बंद पडला पाहिजे, एवढ्याच हेतूनें हं स्पष्टपणं विस्तारानें सांगितलें आहे. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ति काढीत असतांना माझ्या अनेक ल्नेह्यांनीं मला महत्त्वाच्या सूचना करून साहाय्य केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पुण, २१, ऑक्टोबर १९४९ --एकलब्य




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now