श्री बाळ गंधर्व यांचा नवळकथा | Sri Baalagandharv Yaanchyaa Navalakatha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sri Baalagandharv Yaanchyaa Navalakatha by पांडुरंग गणेश क्षीरसागर - Pandurang Ganesh Kshirsagar

More Information About Author :

No Information available about पांडुरंग गणेश क्षीरसागर - Pandurang Ganesh Kshirsagar

Add Infomation AboutPandurang Ganesh Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१) स्वतःच्या हयातीत आख्यायिका व देतकथेचा विषय होऊन बसण्याचें थोर भाग्य बालगंघवारनी मिळविले आहे. रा. पांडोबांसारख्या प्रेमळ व भाविक भक्तांच्या चष्म्यांतून बालगंघवीचे दशन तर अधिकच कमनीय दिसत आहे. इतक्या आपुलकीच्या व जिब्हाळ्याच्या भावनेने बालगधवी च्या आयुष्याची दाब्दचित्रे इतरत्र रेखाटलेली माझ्या अवलेोकनांत नाहीत. सदर पुस्तक मी बारकाईनें वाचलेलें आहे व त्यांत थोड्याश्या शाब्दिक दुसुस्त्याहि केलेल्या आहेत. मला स्वतः है पुस्तक फार मनोरंजक वाटतें. बालगधवप्रेमी जनता रा. पांडोबाच्या प्रयत्नाचे कोडकौतुक करील, याविषर्यी मला बिलिकूल दका वाटत नाहीं. तथापि लोकांस मीं ह आगाऊ अभिप्रायादाखल जाहीर करीत आहे. मुंबईच्या 'नवाकाळ'चा अभिप्राय सुप्रासेद्ध महाराष्ट्रीय नटक्रेष्ट श्री. नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या चरित्राच्या कथा श्री. क्षीरसागर यांनीं बालगंधर्वांच्या नवलकथा या नांवानें एकत्र छापल्या असून त्यांची एक प्रत आम्हांस आगाऊ दाख- विण्यांत आली. या चरित्रकथांच्या प्रारंभी थोडक्यांत अवाचीन मराठी रंगभर्मीचा इतिहास देऊन तिच्यांत पुढे किर्लोस्कर नाटकमंडळी घडवून आणंेलली क्रांति वर्णिली आहे. त्यानंतर बालगंधर्वांचा या नाटकमडरळीत कसा प्रवेद्या झाला, बालगंधवारनी नाट्यक्लेत कोणत्या सुधारणा केल्या, वगेरे माहितीबरोबरच श्री. क्षीरसागर यांनीं बालगववीच्या अनुभवाच्या व स्वभावाच्या ज्या कित्येक कथा [दिल्या आहेत, त्या खरोखरीच नवलकथा वायण्याजोग्या आहेत. नट किंवा एका नाटकमंडळीचे मालक या नात्यान केवळ सावंजनिक रीत्या येणाऱ्या संब्रधांत बालगंधर्वांच्या स्वभावाच्या ज्या खांचाखॉचा सामान्य माणसाला कळणार नाहींत, त्या श्री. क्षीरसागर यांच्या, बालगंधरवांच्या प्रत्यक्ष सहवासांत ते कित्येक वर्षे राहिल्यामुळे, ध्यानांत आल्या व त्यांचेच त्यांनीं या पुस्तकांत मोठ्या भक्तीने सकलन केले असल्यामुळें त्यांचें प्रस्तुत नवछकथा हें पुस्तक चटकदार वठले आहे. मराठी भार्षेत थोर पुरुषांच्या चित्रांची साधने जुरळविण्याची प्रथा एक दोन अपवाद सौडल्यास कमीच आहे, असामान्य कतूृत्वाच्या राजकारणी




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now