अकबराचें वेदसाधन | Akbarache Vedsadhan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Akbarache Vedsadhan by विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ कृष्ण नेरूरकर - Viththal Krishn Neroorkar

Add Infomation AboutViththal Krishn Neroorkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(१३) झोंप गेला. सकाळीं त्या सर्वांना उठावयास बराच उशीर झाला. दिवस बराच वर आला ह्वोता. आंथरुणांतून कोणी चुकते उठताहत. ताच दिछी शहरांत तोफांचा क वडाका सुरू झालेला पाहून सर्वांना मोठें आश्चर्य वाटले व जोतो एकमेकांच्या तोंडाकडे श्राहू लागला । हॅ परचक्र की काय १ प्रकरण तिसरे. शी कणेभेदक किंकाळी ! तोफा कसल्या १ दिल्ली शहरांत काल रात्रौ मध्यरात्र उलटून जाईपर्यंत कसलीच गडबड नव्हती. आणि आज सकाळीच हा तोफांचा प्रचेंड गडगडाट कसला झाला ! दिछी नगरींतील पोरजन अंथरुणांतून उठून सुखमाजेनादि विधी उरकताहेत तोंच तोफांची खर- बत्ती होत असलेली पाहून अनेकांच्या मनांत अनेक विचार उत्पन्न होऊं लागले. हा कोणा शत्रूची स्वारी असेल काय १ असेंही कोणाला वाढू लागले. पण अस फारच थोड्यांस वाटत द्दोतें. कारण अकबर- शहाच्या खुद्द राजधानीत चाळून येणें हा कांहीं सामान्य गोष्ट नव्हती. अकबरशहाला तख्तनशान होऊन आतांपर्यंत सतरा अठरा वर्षे मागे पडलीं होतीं. _ एवढ्या अवधींत अकबराचे सर्व शत्र नामोहरम होऊन त्याचा चाक चेऊन बसले होते. एकामागून एक असे निर- |... निराळे ग्रांत तो जिंकीत व आपल्या साघ्राज्यात सामील करीत चालला होता. सुक- ताच गुजराथ ग्रांत त्याच्या आअमलाखाठी आला होता च आतां आज दौन तान वर्षे बंगाल, बह्दर्‌ आणि ओरिसा हे प्रांत घश्षांत टाकण्याची अकबराचा धडपड चालली दोती. ही स्वारी खात्रीनं यशस्वी द्दोणार अशी त्याची मनोदेवता त्यास सांगत द्दोती. कारण व्या स्वारीवर त्यानें तशाच सरदाराची योजना केली होती. त्याला अद्याप क पाश्चिमेची पट्टी अमलाखाली आणावयाची दहोर्ता. या पाश्चिमेकडच्या पट्टीत काबूल, काश्मीर आणि सिंध हे तान श्रांत. प्रसुख असून शिवाय कंदाहारवर देखील त्याचा डोळा होताच. इतक झाले का नमदपयत सर्दच्या संव हिंदुस्थान अकबराच्या छत्राखाली येणार होते. यया छामारिसिचा आतां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now