न्यायमूर्ति महादेव गोविन्द रानडे | Nyaayamurti Mahaadev Govind Raanade

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : न्यायमूर्ति महादेव गोविन्द रानडे  - Nyaayamurti Mahaadev Govind Raanade

More Information About Author :

No Information available about दामोदर पांडुरंग रानडे - Damodar Pandurang Rande

Add Infomation AboutDamodar Pandurang Rande

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पातळ तूप कनी आ आ, आ आ आ आसे टीच आणि आ कि आ कीर आलच हील आचि औीचि टच आ आ सि टीचे आणि हाक आचि आ आति अळी अ आज टके कच टाच आ आ आचि आ आचि अचि आच अटी आर आळी १ कीर 2 सच आचि आ च टचे... समोरच मोलकरणीचा एक छोटा मुलगा खेळत होता. आईने घरांतून एक डबा आणला. डब्यांत बर्फी होती. माधवास देतां देतां या गरीब मुलार्साहि थोडासा खाऊ द्यावा असें त्या माउलीच्या मनांत आहें. तिन एक मोठा तुकडा माधवास म्हणून व एक छोटा तुकडा त्या मुलासाठी असे दोन्ही माधवाच्या हातांवर ठेविले. व माधवास एक तुकडा त्या मुलास द्यावयास सांगितळे. पण पहाते तों माधवानें लहान तुकडा स्वतःच्या तोंडांत टाकला व मोठा त्या मुळाला दिला. “हे रे काय माधवा केलेस तूं वेड्यासारखं ? ”! तिन आश्चयेचकित होऊन विचारळें. “ तूंच मला सांगितलं होतंस ना कीं तो तुकडा त्या मुळाला दे म्हणून !'? तव्हां कुठं त्या माउलीच्या लक्षांत आलं की आपण काणता तुकडा तें सांगण्यांत चक केली म्हणून असं झाळं. दुसरा णए्कादा मुलगा असतां तर त्याने माठाच काय पण दोन्हीहि ठुकडे तोंडांत टाकून तेथून पलायन कर्ले असतें. व त्याच्या आईनं फारतर * लबाडा ' असे अधवट रागानं म्हणून त्या मोलकरणीच्या मुलाला आणखी एकादा तुकडा दिला असता. रण येथें माधवाला त्याच्या सरळपणाबद्दल स्वतःछा वेडा म्हणून घ्यावें छागळे. त्याच्या सरळपणाचीहि अशीच एक दंतकथा सांगतात. पातळ तूप तो मराठी शाळंत असतां त्यांची शाळा सकाळीं असे. शाळेंतून परत येण्यास दहा साडेदहा होत व या वेळपयंत माधवास खूप भूक ळागत असे. म्हणून शाळेंतून येतांच त्याची आई रोज त्याला दशमी खावयास देई. आणी या रोजच्या न्याहर्यच्या दशमीबरोबर त्याला पातळ तूप खाण्याची संवय झाली होती. इतकी की एकादे दिवशीं पातळ तूप नसळे कीं ७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now