नटसम्राट श्री बाळगंधर्व यांच्या नवळ कथा | Natasamraata Baalagandharv Yaanchyaa Naval Katha

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Natasamraata Baalagandharv Yaanchyaa Naval Katha by पांडुरंग गणेश क्षीरसागर - Pandurang Ganesh Kshirsagar

More Information About Author :

No Information available about पांडुरंग गणेश क्षीरसागर - Pandurang Ganesh Kshirsagar

Add Infomation AboutPandurang Ganesh Kshirsagar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(३) पुरुषांच्या चरित्रांकडे सामान्यतः लोकांचे लक्ष असते, परतु समाजसेवेच्या इतर कतत्वक्षेत्रांत ग्ाजणाऱ्या व्यक्तींच्या चरिबांविपर्यी प्रायः उपेक्षाच आढळते. रंगभूमीचे क्षेत्र अशा उपेक्षेत सापडल्यामुळे त्या क्षेत्रांतील अग्र- णींच्या जीवनकथा मराठी भाषेत फारशा उपलब्ध नाहींत. श्री. क्षीरसागर यांनीं केलेला हा उपक्रम या दृर्टानें कांहींसा अपूर्व आहे ब म्हणूनच त्यास भरपूर लोकाश्रय मिळेल असा भरंवसा वायतो. कदत्वाचा पेशा कोणत्याहि प्रकारचा असला तरी मनु'याच्या स्वभावाची उपजत ध्ाशोदान्त ठेवण या पेशामुळें बदलत नाहीं, उलय त्या ठेवरणीमुळें तो पेशा उचावते. अद्या प्रकारचा बोघ या नवछक्थांतून सार्टावेलिला ममेज्ञांना आढळेल व ते श्री. क्षीरसागर यांच्या प्रस्तुत उद्योगाचे कौतुक करतील. सुवासिक उदबत्त्यांचा जंगी कारखाना. पत्ता--देवल अन्ड सन्स पेट सदाशिव-हांदाजवळ, पुर्णे शहर.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now