सैन्यांतीळ आठवणी | Sainyaantiil Aathavani

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sainyaantiil Aathavani by गो. गं. ळिमये - Go. Gn. Limayeनाना साहेब शिंदे - Nana Saheb Shinde

More Information About Authors :

गो. गं. ळिमये - Go. Gn. Limaye

No Information available about गो. गं. ळिमये - Go. Gn. Limaye

Add Infomation AboutGo. Gn. Limaye

नाना साहेब शिंदे - Nana Saheb Shinde

No Information available about नाना साहेब शिंदे - Nana Saheb Shinde

Add Infomation AboutNana Saheb Shinde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
म्रस्तावना. गेल्या डिसंंबरांत कॅ. लिमये यांनीं मंबईहुन मला एक पत्र पाठविले ब विनंति केली कीं, मी “ सैन्यातील आठवणी ” म्हणून एक पुम्तक लिहीत आहे व त पुस्तक हली छापण्यास सुद्धां दिल आहे. याकरितां आपण त्या पुस्तकास प्रस्ता- वना लिहून दिल्यास माझ्यावर फार उपकार होतील. कॅ. छलिमयांची व माझी प्रत्यक्ष काहीं ओळख नसतांही, एक लग'करी अंमलदार आपल्या आठवणी लिहीत आहे त्यास प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं मी प्रस्तावना लिहिण्याचे लगेच कबूल केले व त्यांस पत्राने कळविले कीं, महाराष्ट्र झारीरिक शिक्षण परिप- देच्या मुंबई येथील बैठकीचे अध्यक्षस्थान स्त्रीकारण्यास मी तारीख २४ डिसेंबर रोजी जाणार आहे. करितां आपण तथे येऊन मला भेटावे म्हणजे याबद्दल जास्त बोलतां येईल. २. संत्रईस डॉ. म्हसकर यांच्या बंगल्यावर मी त्यांचा मेहमान म्हणून रहात असतां एके दिवशी कॅ. लिमये हे मला भेटण्यास आले. त्यांची ती कद्य रीर- काठी व ठेगणी मूर्ती पाहून मला थोडा अचंबा वाटला. थोडा वेळ बसून त्यांनीं आपल्या पुस्तकासंबंधीं हकीकत मला सांगितली व सर्व पुस्तक छापून तय्रार होतांच मी त्याची एक प्रत आपणाकडे पाठवीन असें त्यांनीं कळविले व माझा निरोप घेतला. या भेटीमर्थ्ये मला कळले कीं, हे डॉक्टर असून लढाईमध्ये यांना आय्‌. एम्‌. एस्‌. चे टेपररी कमिशन मिळाले होत. ३. पुढे बडोद्यास परत आल्यावर या महिन्यांत तारीख १४ च्या सुमारास त्यांच्या पुस्तकाची छापील प्रत मजकडे आली. हें पुस्तक बाचून पहात असतां यांतील कित्येक लेख मी पूर्वीच वाचले असल्याचे मला स्मरले. त्याचप्रमाणें या पुस्तकामधून ठिकठिकाणीं दिसून आलेला विनोद पाहतां कॅ. लिमये या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now