अनुराधा | Anuraadha
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
128
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपीनाथ तळवळकर - Gopinath Talvalkar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)६
अंडी घालतात अशी माहिती तिथे मिळाली आणि ते दृश्यहि पारदर्शक
कांचेच्या पात्रांत पाह्यला मिळाले. या माशांसारखीच माझी अवस्था मला
वाटते. आपल्या जीवनांत अवास्तवतेचे बुडबुडे निमोण करून त्यांत आपलीं
सुंदर स्वप्न ठेवण्याचा मला अनिवार छंद आहे. अर्थात् वास्तवतेची एक लाट
आली कीं हे बुडबुडे फुटतात आणि तीं स्वप्नेहि भम्न होतात ही गोष्ट वेगळी |
अशा तऱ्हेचे व्यक्तिवादी व स्वप्नाळू जोवन आजच्या युगधमांशीं विसंगत
नाहीं का? ..<'सेलहि कदाचित् | पण आजच्या फॅशनशीं मला जुळवून घेतां
यावे अथवा मी * पुरोगामी १ ठरावें म्हणून कला-जीवनात मी अःप्रामाणिक
का होऊ? ते मला शक्य नाहीं. माझ्या अशा प्रवृत्तीने मिळणारी अपयहे व
अप्रसिद्ध स्वीकारण्यास मी तयार आहें.
पण माझे निवेदन “* पुरोगामी १ ठरले नाहीं अथवा मला बहुसंख्य रसि-
कांचा मेळावा गोळा करता आला नाहीं म्हणून माझ्या निवेदनातल्या सौद-
याची टवटवी लोपली असे मला कदापि वाटणार न!हीं. बालकाचें निष्पाप
हास्य क्थीं तरी शिळे होतें का? कधींच नाहीं| प्रेमाचा अश्रूचे सामथ्यं
आता क्षीण झाले असे म्हणण्याचा काळ केव्हा येतो का१ केव्हाच नाहीं |
उषःकाल किंवा पूर्णिमा रजनी हीं सौदर्य आता “इतिहासजमा ? झाली
असें कधीतरी म्हणण्याचा प्रसग येईल काय १ नाहींच नाहीं, आणि म्हणून
या कथातील यातनाभावनातलें सौदये समरस होऊन पाहणारा कुणीतरी
समानधमा वतमानकाळांतहि भेटेल असा माझा विश्वास आहे.
जपानमधील हिरोशिमा या दुदैवी शहरात अणुबॉबचा प्रळय झाल्यानंतर
आज असा चमत्कार दिसतो कीं कित्येक मूळ वस्तू नष्ट झाल्या असून व्यांच्या
खावल्या आणि प्रतिबिंबे मात्र तशींच आहेत | | जलादयय!वर पुलाचा मागमूस
नाहीं पण आत प्रतिबिंब मात्र आहे ! पठारावर झाडांच्या मोठाल्या सावल्या
दिसतात आणि झाडे मात्र सुळींच नाहीत | | तेथील माणसांना या भुताटकौीने
अस्वस्थ केलें आहे. छाया किंवा प्रतिबिंबे हॉ मूळ वस्तूंच्या आश्रयानंच असा-
यची असा माणसांना ठाम अचुभव असल्यानें ह्या सष्टिचमत्काराने तीं माणसे
भांबावलीं आहेत. या अपूर्वे व भेसुर सश्टिचिमत्काराचा टृष्टांत माझ्या मनः-
स्थितीला पूणे लागू पडेल. माझ्या जीवनांत किंचित् काल राहून गेलेलीं
कित्येक रमणीय प्रेये व ध्येये आज अदृश्य झालीं आहेत. पण त्यांच्या सावल्या
User Reviews
No Reviews | Add Yours...