मराठा कुळांचा इतिहास भाग १ | Maratha Kulacha Itihasa. Part I
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
31 MB
Total Pages :
152
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about गोपाळ दाजीबा दळवी - Gopal Dajiba Dalavi
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)६३६%९१९३६३<१६3९3(३:१९3:३६3 १९१९११३ ३६१६१२१६३६ १६३९१ ६१९३ 2६१ 3९3 3२२६१६३3६३ ६३<%९3:3६3:3(3 3६३९9 2९333 3९? (3.
क्क
मराठी ग्रंथप्रकाशक मंडळ.
मराठा-भिच पुस्तकसाला
ह्या मालेंत॑ आजंपर्यंत सहा पुष्पें युंफिलीं असून, यानंतरही अनेक मनोवेधक, चित्ताकर्षक व
प्रगांतिपर-सामाजिक, ऐतिहासिक, धार्मिक-पुस्तकें, अनेक विद्वान् मंडळींकडून लिहवून घेऊन
प्रसिद्ध करण्यांत येतील. आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांवर विद्वानांचे अत्युत्तम अभिप्राय
मिळाले असून, पहिल्याच 'पुष्पास दक्षिणा प्राइझ कमिटीनें दहा रुपयांचे बक्षिस दिलें आहे
यानंतर सदर मालेत, मराठा कुळांचा इतिहास व इतर सामाजिक ऐतिहयासैक कादंबऱ्या, धार्मिक
व उपदेशपर ग्रंथ विद्वान् मंडळींकडून पसंत करवून प्रसिद्ध करण्यांत येतलि. ज्या ज्या ग्रंथकल्यी-
कडून प्रसिद्धीकरितां पुस्तकें येतील, तीं कमिटीकडून तपासवून पसंत असल्यास म्रंथकत्यास
मोबदला देण्यांत येईल, नापसंत पुस्तकें ग्रंथकत्यांच्या खचांनें परत करण्यांत येतील.
. मालेचे नियम. रः.» 2
- खदर माळेचा उद्देशः--बहुजनसमूहामध्यें ज्ञानाचा फैलाव व्हावा, त्यांस ऐतिहासिक
वाड्यय कंटाळवाणे न वाटतां तें वाचण्याची उत्कंठा लागावी, त्यांच्या आचारविचारांत ( सामाजिक
व थार्मिक ) आव्यक असे फेरफार व्हावे, अल्पसोली व बहुगुणी अशा पुस्तकांचा त्यांस
संग्रह 'करितां यावा. हाच माळेचा उद्देश आहे
. हितांचेतकः-मालेस शंभर किंवा त्यापेक्षां जासत रकम देणारांस हिताचिंतक समजण्यांत येईल.
त्यांचीं नांचें संडळाच्या :हितचिंतकांमध्यें नोंदिलीं जाऊन, कमिटीमध्येंही दाखल केलीं जातील. त्यांस
मराठा-मित्र एक ग्रत व सालळेमध्यें प्रशिद्ध होणारी सर्व पुस्तकें ( लायब्ररी एडीशन ) प्रत्येकी दोन
प्रती पाठविण्यांत येतील. व त्यांची नांवें मालेच्या प्रत्येक पुस्तकाच्या आरंभी प्रसिद्ध करण्यांत येतील
तहाहयात आ[श्रयद्ातेः--मालेस पंचवीस रुपये किंवा शंभराच्या आंत रक्कम देणारास
संडळाचे तहाहयात आश्रयदाते समजण्यांत येइल. त्यांस मालेमध्यें प्रासेद्ध होणारी सवे पुस्तके
(लायब्ररी एडिशन) प्रत्येकी एक प्रत पाठविण्यांत येईल व त्यांचीं नांवें मालेच्या प्रत्येक पुस्तकाच्या
आरंमीं प्रसिद्ध करण्यांत येतोल र
कायमचे भाश्रयदातेः--सालेस एक संपया देणारास भंडळाचे कायमचे आश्रयदाते
समजण्यांत येईल. त्यांस मालेमध्यें प्रसिद्ध होणारी सवे पुस्तकें निम्या किमतीनें मिळून योग्य तें
टपाल हांशील आकारण्यांत येईल. व्ही. पी. चा चाज'. प्रत्येक वेळचा एक आणा आकारण्यांत
येणार नाहीं. त्यांचीं नांवें साल अखेरच्या मालेच्या पुस्तकांत प्रसिद्ध करण्यांत येतील
आधश्चयदातेः--मालेमध्यें नांवें नोंदणारांस मंडळाचे आश्रयदाते समजण्यांत येईल. त्यांस
मालेसध्य प्रसिद्ध होणारी सर्व पुस्तके निम्या 1कॅमतीनें मिळून योग्य टपाल हांशील व व्ही. पी
एक आणा आकारून पुस्तकें रवाना करण्यांत येतील
माऊमध्यं नाव नांदणारांनीं, हिताचिंतक, तहाहयात आश्रयदाते, कायमचे आश्रयदाते, व
आश्रयदाते ह्या चार वगापेकीं ज्या वीत नांव नोंदर्णें असेल, त्या वर्गांचा अवश्य. खुलासा करावा
उ लक्षात ठवावयाचे 17नघम
१ कमटाने जं पुस्तक पसंत केले असेल तें प्रत्येक आश्रदात्यास कबूल करणें भाग पडेल
२ कांणत्याही सबबीवर व्ही. पी. परत न करण्याची खबरदारी-घेणे न
३ व्ही. पी. पाठविण्यापूर्वी प्रत्येकास एक. अलाहिदा कार्ड रवाना'करण्यांत येईल
६
र
१९१९१९१९१७१९२ हवि गवि सि आ
धा विक प न आ आ ह व
व्यवस्थापक, मराठी ग्रंथप्रकाशक मंडळ, मुंबद्दे नंबर ११ ह्या पत्त्यावर करणें
किल 2299228920292990898980899989809893399090909/9६903094909892929099998809:9:४091909090999
र
2802000082
4 :
नः
शै
न्य.
शि
क.
क
ड्या
47
ि,
8
कस
0»
म
न ५
०8
री
User Reviews
No Reviews | Add Yours...