सुगंध | Sugandh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : सुगंध  - Sugandh

More Information About Author :

No Information available about गजानन लक्ष्मण ठोकळ - Gajanan Lakshman Thokal

Add Infomation AboutGajanan Lakshman Thokal

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सुगंध ७ “ चल, आपण आतां माझ्या दादांकडे जाऊ. ”? “ कुठं आहेत तुझे दादा १” “ तिकडे घाटावर. ”* आम्ही दोर्घ तिकडे निघाला. चालतां चालतां तिने विचारलं, “ तुझं नांव काय १” “ गोविंद. आणि वुझं १” “ सुभद्रा. पण मला सारीजणं “शुभा ?च म्हणतात. ” झुभाचे दादा घाटावर बसून वतमानपत्र वाचीत होते. झुभानें त्यांना तीं फुलं व तो झुंबका दाखवला आणि सर्व हकीकत सांगितली. दादांनी माझी पाठ थोपटली व माझं नांव आणि घरची माहिती विचारून घेतली. नंतर ते म्हणाले, “छान झालं । आम्ही झंुंबरगांवांत आली न आली तोच झुभाला एक मित्र मिळाला.” शुभानं पोलक्याच्या कॉलरला खोचलेला सुईंदोरा काढळा आणि त्या फुलांचा हार करायला सुरवात केली. दादा वाचीत बसले. मी झ्ुभाला फुलं निवडून देऊं लागलों. त्या दिवशीं वटेश्वराकडे जाण्याचं मी अजी विसरली! शुभाचे वडील जंगल खात्यांत नोकरीला होते. झुंबरगांवळा त्यांची नुकतीच बदली झाली होती. आदल्याच दिवशीं ते कामावर रुजू झाले होते. त्यांना वरचेवर फिरतीवर जावं लागे. यासाठीं चांगला ओळखीचा दोजार असावा अशी त्यांची इच्छा होती. आमच्या शेजारी एक चांगलं घर रिकामं होतं. मीं मावशीला सांगून तिच्यामा्फत त्यांना ते घर ठरवून दिलें. शुभा आमच्या शेजारीं राहायला आली. शुभाची आई भारी गोड स्वभावाची होती. मावशीचं आणि तिचं लवकरच मेतकूट जमले, शुभा एकुलती एक असल्यामुळें आईबापांची फार लाडकी होता. शुभाच्या मराठी चार इयत्ता शिकून झाल्या होत्या. दादांनी 'तिचं नांव आमच्या शाळेंत इंग्रजी पहिलींत घातलं. आम्ही दोघं बरांबरच शाळेंत जाऊं व परत येऊं लागलो. दादांचा मुक्काम असला तर आम्ही पतिघं आणि नसला तर दोघंच फिरायला जाऊं लागलो. थोड्याच अवर्घीत आमची चांगली गट्टी जुळली.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now