विष्णु नारायण भातखंडे | Vishnu Naaraayan Bhaatakhande

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vishnu Naaraayan Bhaatakhande by एस्. एन्. रातंजनकर - S. N. Raatnjankar

More Information About Author :

No Information available about एस्. एन्. रातंजनकर - S. N. Raatnjankar

Add Infomation AboutS. N. Raatnjankar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विष्णु नारायण भातखंडे ११ संगीतातले कार्य व विद्वेषतः मोल देऊनही उस्तादांकडून घराणेदार चिजा शिकण्याची त्यांची प्रबळ दच्छा या सव गोष्टी ते महग्मदखांपाशी वरचेवर बोलत. एके दिवशी वाडीलाल व महमग्मदखां भेंडीबाजारात एकत्र चालत असता महम्मदखां एकाण्की थांबले व वाडीलालच्या खांद्यावर श्राप देऊन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या एका मुस्लीम तरुणाकडे निर्देश करून म्हणाले, “वाडीलाल, ठुमचे गुरू भातखंडे यांस घराणेदार चिजा शिकावयाच्या आहेत ना ! मग लागतील तितक्या शिकवणारा हा एक इसम आहे. तो जयपूरच्या महम्मदअलीखांचा मुलगा भाशकअलीखां आहे. जुन्या घराण्यातील चिजांचे जणू कोठारच त्यांचेपाशी आहे ग्हणून त्यांच्या घराण्यास कोठीवाल म्हणतात. आठद्वकअल्ली हली पक्षांच्या अडचणीत आहे ब त्यास ट्रव्य हवे आहे. मुंबईस तो पैसा कमाविण्यासाठीच आला आहे. हवे तर तृ त्याची भातखंड्यांची ओळख करून दे.” वाडीलाल्ना ही कल्पना तत्काल पसंत पडली व त्यांनी आशकअल्लींची ओळख करून घेतली. ही हकीकत दुसरे दिवशी त्य,नी भातखंडे य/च्या कानांवर घातली ब॒ त्यांची आदाकअलींशी ओळख करून दिली. आश्चकभलींकडून काही ख्याल ऐकल्यावर मातखंड्यांना त्याचे महत्त्व पटले थ॑ त्यांनी ते स्वतःस शिकविण्यासाठी आदाकअलींना दरमहा पगार ठरवून पदरी ठेवून घेतले. आभादकअलछी ख्याल गाई व भातखंडे ते रवरलिपीत तालछांच्या चिन्हांसहित उतरुन घेत व मग ते जसेच्या तसेच गाऊन दाखवीत. अशा प्रकारे _ आपल्या चिजांची लागलीच पुनरावृत्ती ऐकून आदाकअल्लींना आश्चर्य बाटले. दोनतीन महिन्यांच्या अवकाशात सुमारे २५० ख्याल मातखंड्यांनी पाठ व . ध्वनिमुद्रित केले. ही खन्नर मुंबईच्या उस्ताद(त पसरली व जयपुरास महग्मद- अछीखांस पत्रद्वारे समजली तेव्हा ते पुराणे उस्ताद मुंबईस लगेच घाटत ' आले आणि भातखंड्यांच्या घरी पोहोचले व त्यांनी त्यांस आाशकअलींकट्टन शिकून घेतलेले ख्याल गावयास सांगितले. भातखड्यांनी आपली बही काह स्बरलिपीत लिहिलेले ख्याल गाइले. ते एकून त्या वृद्ध: ग्हस्थांना भनावर क्रोध-आला आणि त्यांनी आपल्या मुलास शिव्या देऊन ग्हटले, “माह्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now