सम्पत्ति दान यज्ञ | Sampatti Daan Yagya

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sampatti Daan Yagya by कृष्णदास जाजू - Krishndas Jaajoo

More Information About Author :

No Information available about कृष्णदास जाजू - Krishndas Jaajoo

Add Infomation AboutKrishndas Jaajoo

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
ऱ्ळ अपरिग्रहांतील सांसारिक शक्ति विशेषत, अपरिप्रहात शक्ति देखील आहे की नाही हे आपल्याला घघायचें आहे. कारण अपरिपग्रहात शुद्धि असल्याचें भान तर आम्हाला आहे पण त्यांत शक्‍तीहि आहे हे आपण ध्यानांत ठेवलें पाहिजे. त्यांत भुत्तम जीवनाला भुपयोगी सासारिक दकतीहि आहे. समजा गांधी-निधीत १० कोटि ब्ैवजीं १०० कोटि रुपये गोळा झालें असतें तरी त्यामुळें विदोष काय झालें असतें ? आमच्या पद्धतीमुळे प्रत्येक घर ही अक अक बॅक बनून जातें. आणि त्यांतून निर्माण होणाऱ्या शक्तीला कांही सीमा नाही. आदान-प्रदानहि स्थानिक असल्यामुळें, हो अतिसुलभ योजना बनते आणि त्यातून अंक सामूहिक एाक्ति, रचना आणि संघटना निर्माण होतें. त्याग आणि समतेचे महत्व तर बापण मान्य केले आहे. पण ह्या साऱया शकक्‍तीहि बाहेत ह्या दृष्टीने आपल्याला आता विचार करावा छागेल, आणि ही गोष्ट समजून घ्यावी लागेल 3 3 3९ समाजाय झिदम्‌ ज्याप्रमाणे यज्ञांत बाहुति देताना, 'िंद्राय अिदम्‌ न मम--हे माझे नाही, भिंद्रासाठीं आहे' बसें म्हणतो, त्याचप्रमाणे आपण जे काही करुत्पादन करतो, मग ते दोतीतील असो की कारखान्यातील असो, त्याधिषयी *समाजाय बिंदमू, राष्ट्राय भिदम्‌; न भम--है सारे समाजासाठीं आहे, राष्ट्रासाठी आ्राहे; माझ्यासाठी नव्हं * असें म्हटले पाहिजे. आपल्याजवळ जे काही भाहे ते सारे ससाजासा अर्यरेण केलें पाहिजे; थाणि त्पानतर समाजावडून जे काही आपल्या आवश्‍यकतेनुसार मिळेल तें अमृत” असेल. छहातपणापासून आमच्यावर अनेकांचे भूपपयर झाले आहेत. तया अ्एणातून मुंबत होण्यासाठी दारीर-परिश्रमाच्या मान्य मार्गाते जे आम्ही मिळविें अगेळ, त्याचा हिस्सा समाजाला देणें आवदयक पारे आहे. सारण यांत शम्यत्‌>वि भाजनाचा शद्देदा अगतो.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now