आपळें बोळणें १ | Aapalen Bolanen 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : आपळें बोळणें १  - Aapalen Bolanen 1

More Information About Author :

No Information available about मोरेश्वर सखाराम मोने - Moreshvar Sakharam Mone

Add Infomation AboutMoreshvar Sakharam Mone

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
द ३. आपल्या बोलण्याचा अर्थही पुरा झाला पाहिजे. ४. जुसत्या कशा तरी कांहीं शब्दांनी वाक्य होणार नाहीं. या गोष्टी आज आपण नवीन हुडकिल्या. प्रश्न व ग्रहपाठ १, लहान लहान वाक्यांची एक गोष्ट लिहून आणा. २. वाक्यें नाहींत असे शब्दांचे तीन गट सांगा. ३. वाक्य व्हायला कोणत्या गोष्टी हव्यात १ कोणत्या नकोत १ ४. खालील शब्दांच्या गटांपैकीं कोणत्या गटांना वाक्यें म्हणाल १ कोणते गट वाक्यें नाहींत १ (१) एक सुलगी वाचीत असतां, (२) तिला नीट समजावून सांगून, (३ ) फार अडखळते, (४) दुसऱ्यास फसवू नये, (५) खोटें बोलून, (६ ) देवाला नमस्कार करावा, (७) मोरू परत आला, (८) सकाळीं सोनें छटून, (९ ) सर्वांचा देव एकच आहे, (१०) एकके दिवशीं, (११) एक कोल्हा, ( १२ ) सांपळ्यांत सांपडला असतां, (१३ ) त्याची शेपूट तुटली. ५, वरील ग्रट एकमेकांस जोडण्यासारखे असतील ते जोडून, तीन-चार वाक्यें सांगा, ३. नांवांचे शब्द-नामें [१। वाक्य म्हणजे काय, हें आपल्यास मागील पाठांत समजलें. अशा कोणत्याही वाक्यांत अनेक शब्द असतात, हें आपल्यास माहीतच आहे; पण ते सगळे शब्द एकसारखेच असतात किंवा निरनिराळ्या




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now