शुचिर्भूतपणा | Shuctirbhutapana
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
7 MB
Total Pages :
54
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१८
करविला असतां तो साध्य होण्यास जसा फार
प्रयास पडत नाही, तसाच निर्मळपणा राखाव- ।
याचा नेम लावून दिला ह्मणजे त्याप्रमाणें वागावय्ा- ।
स त्यांस पुढें कढीण पडत नाही. मग जसी जर्सी
ती वाढत जातात, तसतसा तो गुण त्यांच्या आर्मी
जडतो, आणि निमळपणा हा त्यांचा एक स्वाभाविक -
गुणच होतो. तोच गुण मोठेपणी लावीन हटले, .
तर लागणार नाही. मोठेपणी असल्या लाहान-
शा नेमाकडेस मन लावणे फार कढीण पडते, आण्मि
जरी आपण मोग प्रयास केला तरी तो यथास्छित स्त -
. घ्य होत नाही. यास्तव हे मुलानो! तुहझ्यी आच- '
ल्या अल्पवयांत या प्रकारच्या नेमाकडे लक्ष देऊच
निर्मळपणा हा एक सद्दणच आहे, आणि व्यापास्ट्-
न आपलें कल्याण आहे,असे समजा. जरी व्या
पासून कोणकोणती सुखं उत्पन्न होतात, ती तुमच्या.
दृष्टीस आतां आली नाहीत, तथापि तीं तुह्यास चु
दिसतील, तुह्मी नेमानें वागूंलागलां ह्मणजे तुमचे
लाहान भाऊ बंध तुझासारिखेच वागतील, त्यास
शिकवार्याचे श्रम तुझास पडणार नाहीत. ब्रा
घरांत कोणत्याहि प्रकारचा बेबंद होणार नाहीं,
सुखाची वृडि होत जाइल.
User Reviews
No Reviews | Add Yours...