विद्या आणि वारुणी | Vidya Aani Vaaruni

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vidya Aani Vaaruni by दिवाकर कृष्ण - Divakar Krishn

More Information About Author :

No Information available about दिवाकर कृष्ण - Divakar Krishn

Add Infomation AboutDivakar Krishn

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
र , विद्या आणि वारुणी आच. अ च आ च. आरडी आ. आरआ. नच शच 2 “७.2७ हीच तीचे टीच. अचि क्ल चि आ अचि अली श्री भाच. € अ. अली चिकी त्याला ती कशाने जनित आहे हॅ कळता कामा नये. नकळत उत्तेजित करणँ हच चागस्या टॉयलटच गमक आहे.”' या झत्रिम मोहकतच्या बाबतात विद्येला किती कल्पनेच्या ब्राहेर यक्ष येते हे पुष्पानें अनेक वेळां पाहिलें होतें. पण आजचे तिचे निबधन तिल् अगदीं अलौकिक वाटलें. कांहीसुद्धा तसे त्यात विद्वेष नव्हत आणि सदोषता काही थोडी नव्हती. तिच्या हातातले रिस्टवॉच तसे म्हटले तर स्त्रयाच्या फॅशनच्या मानानें जरा मोठें होतें पण ते केवळ त्याच्या ऑल-रेझिध्ट या नावावर फिदा होऊन मत्रहला येतांच तिने फेवर ल्यूबात विकत घेतले होतें, कवळ नावामुळं तिला प्रिय झालेले दुसरं प्रसाधन म्हणजे ब्यूरजायचे पॅरिसमधील सायकाळ नावाचे. तिच्या केसाच्या रचनेत मात्र वैशिष्ट्य होतें खरें, एक वेणी, दुवेणी किवा त्रिवेणी ही नेहमीची कोणतीच पद्धत न स्वीकारता (तिन अगपल्या केसाच्या अनेक वेण्या गुफून, त्या मरव्याच्या पानांसह अशा सुबक रितीने एकपकींत खोवून दिल्या होत्या कीं, त्याकडे सारखे पहातच राहून यामध्यें हिचा किती वेळ गेला असेल, याचाच कुणीही विचार करीत राहिलें असतें. व्हिनिशिंग क्रीम पुष्कळ मुली वापरतात, पण तिची नखं क्युटेक्सन आणि ओठ टेन्जीने अलक़त-अगदी नकळत का होईना-होतें. तिचा विनवाह्याचा ब्लाउझ कुशल निरीक्षकाला शामरेन्च्या श्रासीजचे आणि अक्ुशलाना ४७१६ ख्या सुगंधाचे अस्तित्व सूचित करीत होता. पुष्पाने इकडे तिकडे पाहिले तेव्हा तिला जवळच्याच बाकावर बसलेला एक तरुण अनिमिष नेत्रानीं आपणाकडे- आपल्या मत्रिणीकडे पहात आहे अर्थ बाटले. गाडी येण्याची सूचना क्षाली आणि हेंटफॉमेवबरील सवे प्रवासी एकचित्त झाले, इमालानें झटकन्‌ विद्येचं सामान नेऊन एका सीटवर ठेवलें. उभयतां




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now