गंधीजींचें मानस | Gaandhiijiinchen Maanas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Gaandhiijiinchen Maanas by माधव ळिमये - Madhav Limayeसर्वपल्ली राधाकृष्णन - Sarvpalli Radhakrishnan

More Information About Authors :

माधव ळिमये - Madhav Limaye

No Information available about माधव ळिमये - Madhav Limaye

Add Infomation AboutMadhav Limaye

सर्वपल्ली राधाकृष्णन - Sarvpalli Radhakrishnan

No Information available about सर्वपल्ली राधाकृष्णन - Sarvpalli Radhakrishnan

Add Infomation AboutSarvpalli Radhakrishnan

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गांघीजींचें मानस र मळा माझ्या जीवनांत परस्पर-विरोधहि दिसत नाही किंवा वेडगळपणाहि आढळत नाही. ह खरे की मनुष्याला जशी आपली स्वतःची पाठ ब्रधतां' येत नाही, तक्षाच स्वतःच्या चुका किवा स्वतःचा वेडेपणाहि त्याला दिसत नाही. परंतु क्रहषीनी पुष्कळ वेळां धमंग्रवण मनुष्याची वेड्या माणसाशी तुलना केली आहे, त्यामुळें मी वेडा नसून खरोखरी धार्मिक वृत्तीचाच असलो पाहिज असा विश्वास मी उराशी बाळगून आहे. वस्तुतः या दोहॉ- पैकी मी कोण आहे ते फक्त माझ्या मृत्यूनंतरच ठरवितां येईल. मी स्वतःला संन्यासी असं कधीहि म्हणवून घेतले नाही. संन्यास ही कांही न्यारीच गोष्ट आहे. सेवामय असं सामान्य आयुष्य कठणारा आणि माझ्या सहकारी कायकत्यांच्या वरोबर मित्रांच्या दानावर जगणारा एक ग्रह- स्थाश्रमी मी स्वतःला समजतो. सुख आणि स्वास्थ्य ही जर मानसिक अवस्था असेल तर मी घालवीत असलेल आयुप्य अगदी सुखस्वास्थ्याच आहे. - जरूर त सव मला मिळत. व्यक्तिगत पारिग्रह करून टेवण्याची य॒त्किचितहि चिता मला करावी लागत नाही. मला “ जोगी * म्हणणेहि चूक होईल. ज्या आदींनी माझे जीवन नियंत्रित केले आहे ते आदर्श सवसाधारण मानवसमाजाने स्वीकारण्याजागे असेच आहेत. क्रमाक्रमाने विकास होत होत मी त्या आदयशाप्रत पाचलो आहे मी प्रत्येक पाऊल अगोदर पूर्ण विचार करून, त्याचा बरेवाइटपणा लक्षांत घेऊन आणि अत्यंत काळजीपूर्वक टाकलेले आहे. माझ ब्रह्मचय आणि माझी अहिसा दोन्ही स्वानुभवांतून उगम पावलेली असून माझ्या सामाजिक कर्तव्याच्या दृष्टीने आवश्यक झाल्यामुळें ती अंमलांत आली. ग्हस्थ म्हणून, वकील म्हणून, समाजसेवक म्हणून किवा राजकारणी म्हणून कोणत्याहि नात्यान मला दक्षिग आफ्रिकेत एकाकी जीवन कंठावे ळागले त्या वेळीं हीं क्तब्य नीट पार पाडण्याकरतां म्हणून, वेषयिक जीवनावर मला कडक नियंत्रण ठेवावे लागले आणि मानवांशीं संबंध ठेवण्याच्या बाबतींत--- मग ते मानव युरोपियन असोत वा माझे देशबांधव असोत--- मला सत्याचे व अह्िसेचें कांटेकोर पालन करावें लागले. सवसाधारण माणसाद्दन मी स्वतःला कोणी अधिक समजत नाहीं आणि माझ्यांतील कर्तृत्व तर सामान्य माणसा- हूनहि कमीच आहे. परिश्रमपूर्वक संशोधन करून अहिंसेप्रत व ब्रह्मचर्याप्रत




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now