सदा बंदिवान | Sadaa Bandivaan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Sadaa Bandivaan by भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

More Information About Author :

No Information available about भार्गवराम विठ्ठळ वरेरकर - Bhargavram Viththal Varerkar

Add Infomation AboutBhargavram Viththal Varerkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
/“ अक पाहिला ७ न च आ केलं, तरी उद्यां तें घुऊन जातांच खरं स्वरूप बाहेर पडणारच ना ! तेवढ्यासाठी मी यांना तसं सांगितलं होतं. केदार।--माधवराव अगदीं आपलेच आहेत बरं, त्यांच्याकडे तसा प्रपंच बाळ- गायचं कारण नाहीं. (अभिमा व रेणू येते ) ये अणू , बेस इथं. ऐकलंस १ चहा ठेवायला सांगितलास का १ बरं का अणू , हे तुला पहायला आले आहेत. अणिमा*--असं का १ पहा तर म्हणाव ! केदारः--अणू ! अणू | हें काय ! हें तुला शोभत नाहीं. माघवः--नाहदी-नाहीं ! ठीक आहे ! असा घीटपणा मला फार आवडतो. आणिमाः--होय ना १ तर मग ऐका. मला पाहायचं कांहीं कारण नाहीं-- केदारः--म्हणजे ! आणिमाः--माझं लग्न झालं आहे. केदार*--काय म्हटलंस १ आणि धा*--ऐकलंत १ माझं ल्न झालं आहे. माझा नवरा हयात आहे. आणि तो असेपर्यंत मला कुणी पाहायची जरूरी नाहीं.” केदार*--बस्स ! हा फाजिलपणा पुरे झाला. मी सांगेन तें तुला ऐकलं पाहिजे. आणिमाः--तें माझं मी पाहीन. मी सज्ञान आहें, हें तुम्ही विसरलां असाल पण माझी आठवण चांगली घड आहे. माघवः--बरं आहे. येतो. गुडू ढे ! केदार*--थांबा हो | अणू--- अणिमाः--एकदां मी बोललें त्यापेक्षां जास्त कांहीं मला सांगायचं नाहीं. अरुणाः--अणू , अणूवन्सं, हॅ बरं नव्हे, वडील माणसं जें कांहीं करतात- अणिमाः--तं ही वडील माणूसच आहेस. मला तुझं कांहीं ऐकायचं नाहीं. रेणूः--कळलं. केदार*--तंच-तंच-तूंच हिला पढवलंस ! ही सारी तुझी शिकवण-नाह्ी तर अशीं उलट उत्तर द्यायची तिची काय प्राज्ञा होती १




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now