भगवान गोतम बुद्ध | Bhagwaan Gautam Buddh

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Bhagwaan Gautam Buddh by केशव आप्पा पाध्ये - Keshav Aappa Padhyeरामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

More Information About Authors :

केशव आप्पा पाध्ये - Keshav Aappa Padhye

No Information available about केशव आप्पा पाध्ये - Keshav Aappa Padhye

Add Infomation AboutKeshav Aappa Padhye

रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

No Information available about रामचंद्र गोविंद कोलंगडे - Ramchandra Govind Kolngade

Add Infomation AboutRamchandra Govind Kolngade

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
१४ अशा या अंबःकारमय व धर्मग्छानीच्या हीन ग्रगांत म्हणजे अजमास अडीच हजार वर्षांपूर्वी नेपाळच्या दक्षिणेस वसलेल्या शाक्‍्यराष्ट्रार्‍्या राजकुलांत एक दिव्य तारा जन्मास आला ! तोच या चरिच्रग्रंथाचा सुर्य नायक असून, त्यास गोतम बद्ध असें म्हणतात ! ! याचें मूळचें नांव सिद्धाथे. तो जन्मल्यावर सातव्या दिवशीं त्याची आद मायादेवी द मरण पावल्यामुळे तिची ब्दीण जी गोतमी तिने त्यास वाढवून मोठें केलें, म्हणून त्यास गोतम द्दे नांव ग्रा झाले. पूढे बोपिवृक्षासाली समाविस्थितींत त्यास संबोधि-म्हणजे सम्यक क्ञान-याप्त झालें म्हणन त्यास सम्मा सम्वुद्ध अगर बुद्ध म्हणण्याचा प्रबात पडला. असो बद्धाचा जन्मश्त्रभावव असा कांट्री चमत्कारिक होता कीं त्याला नांबच द्यात्र- याचं तर वराग्य हें अधिक शोभेल. बापाच्या मनांत ही गोष्ट आली, तेव्हां त्याने आपल्या मुलाचे मन संसाराकडे वळावे. व त्यांतच गटून जावं या हेतून अनेक उपाय केळे. पण सव व्यथे.! त्याचं मन संसारांत लागेना कीं विपयसमांत रमंना ! प्रपंचांत त्याल! कोठच खुख्य दिसेना. सवरत दुःखच दःख दिसूं लागलं ! म्हणून भर तारुण्यांतच त्याला जागतिक राखाची शिसारी आली आणि एक्र दिवर्शी मनाचा निश्चय करून आई-बाप, पत्ली-पुत्र, आप्इष्ट, दासदासी, राजवभव इत्यादि सर्व प्रियजनांचा व प्रियवस्तूंचा त्याग करुन कोणास कांह्दीं न सांगतां, न कळवितां रातोरात घोड्यावर स्त्रार होऊन तो घरांतून बाहर पडला. आणि दाढीग्रोके मटन प्रबज्या घेऊन तत्कालीन रूढीप्रमाणें जिज्ञासू व सुम प्रत्नाजक बनला ! ! प्रथम त्याने दोन गुरूजवळ राद्रन आत्मविद्या व योगविद्रा यांचा अभ्यास केला. पण त्यापासून त्याचें व्हावें तस समाधान झालें नाहीं. म्हणून तेश्वून पाय काढून स्वतःच्या हिंमतीवर दुःखविम्‌ ्तीचें श्रेष्ठ ज्ञान मिळवावे या द्वेंवूनें खडतर तपश्चर्येस-म्हणजे हृठ योगास-प्रारंभ करून त्याप्रमाणें कांहीं दिवस काढले. पण त्यापासून ज्ञानलाभ व मनःशांति न होतां, उलट शरीर मात्र क्षीण होऊन मोडकळीस आठ व प्रकृति तोळामासा झाली ! तशा प्रकारची तपश्चय[-खडतर देहदंडण-ह कांहीं ज्ञानाचं साधन नव्हे, अदी त्याची खात्री पटन तो मागहि पुढें त्यानें सोट्टन दिला. यानंतर त्याचें मन पुनः योगसाधना[कडे वळलें व त्यांतच त्याला समाधान वाटून अखेर श्रेष्ठ समाधि साध्य होऊन, त्या समाभिर्थितींतच त्यास संबोधिं प्राप्त झाली ! व अखेर सिद्धाथांचा सम्मा सम्बद्ध झाला ! ! त्याला डु:खविसुत्तीचं सम्यग्‌ ज्ञान' झालं व भवचक्कांतून त्याची कायमची सुटका झाली !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now