पदार्थ विज्ञान | Physics

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : पदार्थ विज्ञान  - Physics

More Information About Author :

No Information available about केरो लक्ष्मण छन्ने - Kero Lakshman Chhanne

Add Infomation AboutKero Lakshman Chhanne

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
धे पदार्थविज्ञान. कती['चाच बनलेला पदार्थ निश्चयाने असतो, तसा ज्याला आकार असते तो प्रकृतीचा बनलेला पदार्थ असेलच असा नेम नसतो. उदाहरणार्थ सावली, प्रतिबिंब, आणि क्रब्पित मयादेची पोकळी, ह्यांना आकार असतो, तरी हीं द्रव्यघटित नसतात, ह्मणून ह्यांना वरच्या लक्षणाप्रमाणे पदार्थ ह्मणतां थेत नाहीं. हा मूर्तिमत्वाचा कोतेपणा लक्षांत असला पाहिज. आज मित्तीस जे पदार्थ (प्रकृति) माहीत आहेत, ते सुमार साठ पांसष्ट मृलतच्ले व त्यांचीं रसायनमिश्रणे, ह्यांनी बनलेले अहेत. ह्यापैकी सुमारे निमे मुलतच्ये तुरळक आढळतात, “ाकीपैकीं भिमे मूलतच्ले जरी बरींच पसर- लत असून स्या उपयागहा महत्त्वाच आहेत, तसा त्याच मान अल्प आढळतात. ह्मणन हीं दोन्ही वगळला तर ह्या सीची मुख्य घटक १९४ मूलतच्ये राहतात तां अ्यीः-- पातुरूपतऱ्सख. घातुरूपतऱ्स, ऑक्सिजन ( जीवक ). अल्यूमिने. हंद्रॉजन ( दह्य ). पोश्याशियं (रक्षाबीज). अक्नोजन (पोषक ). सोडियं (लवणद ). सिलिकान ( क्राचद ). क्याल्सियं ( चूणेद ). क्याबीन (कोळसा किंवा रोघक), माम्ीशियं. सल्फर ( गंघक्र ). लोह. फॉस्फोरस ( भासक ). कोरीन ( शुश्रक ). ह्या स्टींत सोन, टंकण, वगंघक, याप्रमाणे एक एक- श्याच मूलतर्‍खांचे पदार्थ फार थोडे आढळत असून, दोन




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now