साहित्य आणि साहित्यिक | Saahitya Aani Saahityik

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
9 MB
                  Total Pages : 
166
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Authors :

अनंत काणेकर - Anant Kanekar
No Information available about अनंत काणेकर - Anant Kanekar

मामा वरेरकर - Mama Varerkar
No Information available about मामा वरेरकर - Mama Varerkar

ह. वि. देसाई - H. Vi. Desai
No Information available about ह. वि. देसाई - H. Vi. Desai
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)* अक्षर वाढ्यया'वरील फडक्यांच्या लेखाचा समाचार घेतांना देसाई हे तुटून
पडले याचें काणेकरांना आश्वय वाटलें आहे. ललितवाद्ययांत फडक्यांना
कोणत्याही प्रश्नाची नीरस चचा किंवा उघडानागडा प्रचार नको, असें काणेकर
म्हणतात. मला वाटते, देसाई यांनाही तसेच वाटत असावें. छल्लितवाद्ययांत
कलेला प्रथम स्थान दिलें पाहिजे कीं दुग्यम स्थान दिले पाहिजे, हा वादच माझ्या-
मत तकंदुष्ट आहे. प्रचारात्मक वाड्यय कलात्मक नसेल तर तें प्रचार करण्याइतके
प्रभावी होऊं शकणार नाहीं. प्रचार हें साध्य असून कला हें त्याचें साधन आहे.
कोणतही ललितलेखन प्रचाराशिवाय होणे अशक्य आहे. तो प्रचार कदाचित
राष्ट्रीय नसेल, साम्यवादी नसेल--क्चित् सामाजिकसुद्धां नसेल. अगदीं साधा
कौटुंबिक प्रचार देखील असूं शकत नाही का १ कोणत्या ना कोणत्या तरी भाव-
च्या प्रकटीकरणाने, कोणत्या ना कोणत्या तरी परिशस्थितीचें विश्ठेषण केल्याशिवाय
ललितलेखन करतां येणार नाहीं. अशा या विश्ेषणांतून काहीतरी निष्कषे हा
निघणारच, आणि तो निष्कप म्हणजेच प्रचार.
“आनंदनिर्मिती होतां होतां तत्त्व प्रतिपादन सहजासहजी करतांना सौंदयांचा भंग
होतां नये, असे प्रो. फडके यांनीं जें म्हटथे आहे त्याच्यावर देसाई यांचा
काय आक्षेप आहे, सौंदयेविकास नसावाच का, सौंदर्याचा खून झाला तरी बेहत्तर,
पण तत्त्वप्रतिपादन करावेच का१”” असा जो प्रश्न काणेकर यांनीं केला आहे तो मला
अस्थानीं वाटतो. प्रो फडके आणि देसाई यांच्या विचारसरणीत मतभद आहे.
सौंदयेविकास घडतांना जमल्यास, सहजासहजी तत्त्वप्रतिपादन करावें असें प्रो
फडके म्हणतात. आणि तत्त्वप्रतिपादन करण्यासाठीं आणि तें तत्त्वप्रतिपादन प्रभावी
होण्यासाठीं सौंदयविकास आणि आनंदनिर्भिती ही दोन्हीही झालींच पाहिजेत, त्याशि-
वाय तें वाड्मय प्रभावी म्हणजे प्रचारात्मक होणार नाहीं, असें देसाई म्हणतात. सकृ-
दर्शनी अभिन्न दिसणाऱ्या या दोन मतप्रण लींत जमीनअस्मानाचें अंतर आहे.
“ विचार सौंदर्य १ या आपल्या पुस्तकांत “ कलेकरितां कला * या प्रो. फडक्यांच्या
आवडत्या प्रमेयाची चचा करतांना प्रो. वामनराव जोशो म्हणत!त--“ कलेकरितां
कला हें जितकें खरें आहे त्याहून कला हें जीवनाचें एक अंग आहे, तें जीवनसवेस्व
नव्हे, हे अधिक खरें आहे. आनंद हॅ कलेचें अवतारकृत्य खरं. पण
नीतीच्या नरड्याला नख लावून किंवा सत्य पायाखालीं तुडवून कला नाचः
ठे हहे नन
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...