फांस | Phaans
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
5 MB
Total Pages :
101
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)१२ फांस
हकीगत तर एकून घे. मी आज माझा कार्यक्रम पार्टीपुढं मांडणार
होतों नी त्यावर भाषण करणार होतों, हें तुला माहित होतंच.
मिरा:- हो. मग छान झालं ना भाषण ?
अमृत:- छान म्हणजे ? ग्रेट ! इतकं छान मी कधींच बोललों
नसेन -- मी स्पष्ट सांगितलं, “ कॉमरेड्स, आतां या वेळेला डगमगून
चालणार नाहीं आपण कामगारांचे सच्चे पुढारी असूं तर या वेळेला
सार्वत्रिक संपाचा पुकार आपण केलाच पाहिजे - नाहींतर आपला
पक्ष मेला, रसातळाला गेला, म्हणून समजा. सवं भांडवलवाले एक
होऊन कामगारांच्या प्रतिकारशक्तीचा कायमचा निकाल लावायला
पाहाताहेत. सावंत्रिक संप - बस् - सार्वत्रिक संप हा एकच उपाय उरला
आहे . . . ” (टेबलावरल्या पाण्याच्या ग्लासचा एक घोट घेतो ) मंत्रमुग्ध
झाल्यासारखे सवजण माझ्याकडे पहात होते, भिरा.
भिराः- सावंत्रिक संप होणार तर ! ( उठन पुन्हां स्टोव्हकडे कांहीं
त< कामाकरता जाते. )
अमृत:- होणार म्हणजे - आम्हांला संप करून उपाशी मरण्याची
सुरसुरी नाहीं आलेली. हे हरामखोर मालक आम्हांला भाग पाडता-
हेत संप करायला - आत्तांच संप नको म्हणणारे कांहीं हरीचे लाल
आमच्यांतही होतेच. मी स्पष्ट सांगितलं - संप नको असलेल्या भागू-
बाईनीं आमच्या पक्षांतून तोंड काळं करावं. आज आम्हांला अभेद्य,
वञ्प्राय एकजूट हवी आहे - लटपटणाऱ्या लाचार लोकांना इथं जागा
नाहीं. आपली बाज न्यायाची आहे. न्यायासाठीं आपण झगडलंच पाहिजे.
मिरा:- पण प्रत्येक प्रहनाला दोन बाज असतात.
अमतः- इतर प्रदनांना असतील - या प्रदनाला नाहींत.
मिरा:- असेल तसं कदाचित् - पण तुझ्याबद्दल मला भीति वाटते,
अमृत.
अमृत:- माझी काळजी' नको.
मिरा:- नको कक्ली ? - तं अगदींच माथेफिरू आहेस.
अमृत:- नॉन्सेन्स ! मी मुळींच माथेफिरू नाहीं. किंती धोरणा-
धोरणानं मी माझं म्हणणं सर्वांना पटवून दिलं - त्याची वुला
User Reviews
No Reviews | Add Yours...