दत्तांची कविता | Dattanchikavita
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
10 MB
Total Pages :
168
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about विठ्ठळ दत्तात्रय घाटे - Viththal Dattatraya Ghate
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(१०)
दीड मेळांच्या अंतरावर लक्ष्मीविल्लास राजमहालाच्या रस्त्यावरील
*छुबा[*जवळच्या एका घरांत रहात असत. पण इतक्या दूरवर थंडीच्या
कडाक्यांतून ते दररोज रात्री मजकडे पायी चाळून येत होते. शनि-
वारची रात्र, व रविवारचें अहोरात्र म्हणजे काव्यानंदांतील जीवश्च
. कंठश्च समागम. मध्यरात्री थंडगार खारी हवा सुटून आमच्या कुडाच्या
घरांत, धगधगीत दोगड्यांजवळ देखील दंतबीणा वाजत असतां,
आणि बडोद्यासारख्या सुमारे दोन लाख वस्तीच्या शहरांत रोजचे
मृत्यूचे प्रमाण ८० वर येऊन आसपास चितांच्या ज्वाला व हाहाः-
कार चाल असतां. कवि दत्त यांच्या सख्या वसंतवाताने बहार केली.
रात्रीच प्रभात होऊन बाई लतिकेनिक्षी मुग्धकलिका झुळुन राहिली
आणि कोकिळकूजित ऐकून बघसी अंत किती राजसे हे मोहक
प्रियाराघन होऊ लागले ! संगीत उत्तररामचीरत्राची उभारणीही
योच वेळीं चाळू होती. पण ह्य कटू काळांतील ग्रोड समागम
पुरता एक वर्षही लाभला असेल नसेळ, इतक्यांत येथच---
*बानीज गडे नीज गडे लडिवांळा
निञ नीज माझ्या बाळा 1! ” इ०
ह हृदयंगम करुणगीत गाऊन गुजराथच्या देवभूमीनें कर्वील्यच
आपल्या अंकावर दिव्यनिद्रा लाविली. झालें. सारेच जेथले तेर्थे
राहिले; आणि या संखारांतील सुखं दुःखसंमभिन्न असून ती देखील
“ खुख पहातां जवापाडे दुःख पर्वतयिवढे ॥ “
याप्रमाणाने एकमेकांशी मिसाळिलीं आहेत, हा अभंगानुभव कसा
चटकन् आला : तरी पण इतक्या स्वल्प अवर्घीत कवि. दत्त यांनी
आपल्या चांगुलपणाने मला त्यांचा कायमचा स्नेही करून ठेविले आहे.
. त्यांचा एकंदर जीवनकाल ( जन्म ता. २६-६--१८७५ मृत्यु
ता. १३-३--१८९९-२३ वर्षे ८ महिने व १८ दिव्रस) केवळ
User Reviews
No Reviews | Add Yours...